ISRO 2nd Mars Mission After the success of Chandrayaan update on Mangalyaan 2;चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 ची नवी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO 2nd Mars Mission: चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दिवसेंदिवस नवनवे शिखर गाठत आहे. इस्रो पुन्हा एकदा मंगळावर दुसरे अंतराळ यान पाठवण्याची तयारीतआहे. इस्रो लवकरच मंगळयान-2 हे आपले दुसरे यान मंगळावर पाठवणार आहे. 9 वर्षांपूर्वी भारताने इतिहास रचला होता. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला होता. त्यानंतर इस्रोने पहिले मंगळयान मंगळावर पाठवले. मंगळयान-2 काय करणार? मार्स ऑर्बिटर मिशन-2 म्हणजेच मंगळयान-2 लाल ग्रहावर चार पेलोड घेऊन जाणार आहे. मंगळयान-2 मोहीम मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार असल्याची माहिती…

Read More