Extra Marital Affaire murder Mother killed the innocent boy Shriram along with her boyfriend;प्रियकरासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या..घटनेचा थरार ऐकून अंगावर येईल शहारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ExtraMarital Affair: आई बाळाला नऊ महिने पोटात वाढवते, नवं आयुष्य देते, दुध देते, पालन पोषण- संगोपन करते. दुनियेची ओळख करवून देते. त्यामुळे आई सर्वश्रेष्ठच असते. पण आईच्या व्याख्येला  कलंकित करणारी घटना समोर आली आहे. ज्या बाळाला नऊ महिने आपल्या गर्भात ठेवले. त्यानंतर 7 वर्षे संगोपन केले, त्या बाळाला स्वत:च्या अनैतिक संबंधामुळे संपवण्याचे कृत्य एका आईने केले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. कुठे आणि कसा घडलाय हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.   अंजू देवी असे अनैतिक संबंधांमुळे बाळाला मारणाऱ्या आईचे नाव आहे. ती…

Read More

Extra Marital Affair husband bought Karva Chauth wife ran away with brother in law Marathi News;नवर्‍याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे.  एक महिला आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिच महिला काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या पतीसोबत करवा चौथची खरेदी करत होती. तिने पतीकडून करवा चौथची चांगली खरेदी करुन…

Read More

Vipreet Rajyog Transit of Mercury creates 2 Rajyogs These zodiac signs will get immense wealth marital happiness

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet Rajyog : एखाद्या ग्रहाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला तर त्याला गोचर असं म्हणतात. ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. नुकतंच बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला.  बुध ग्रहाच्या गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. विपरीत राजयोग हा एक शुभ राजयोग मानला जातो. ज्या व्यक्तींच्या राशींमध्ये विपरीत राजयोग निर्माण होतो, त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. हे विपरीत राजयोग तीन प्रकारचे आहेत.…

Read More

Extra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; ‘या’ कंपनीचा कर्मचार्‍यांना इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair : जर काही कारणास्तव तुमचा तुमच्या जोडीदारापासून घटस्फोट (divorce) झाला किंवा तुम्ही लग्नानंतर दुसऱ्याच्या प्रेमात पडलात (Extra Marital Affair) आणि याच कारणामुळे तुमच्याकडून नोकरी हिरावून घेतली तर? पण असाच एक नियम एका कंपनीने लागू केला आहे. कंपनी आणि कामावरील निष्ठा (Loyalty) वाढवण्यासाठी एका चिनी कंपनीने (chinese firm) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अजब नियम जारी केला आहे. या अंतर्गत विवाहित कर्मचाऱ्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले आणि कोणी घटस्फोट घेतला असेल तर त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येणार आहे. एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी…

Read More

10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्…| extra marital affairs woman daughter fell in love with mothers second husband physical relations with step daughter viral news trending google today

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : लोकांना नात्याचा विसर पडत चालला आहे का? असाच प्रश्न पडायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नात्याचे असे असे रंग पाहिला मिळत आहे की, त्यांचाबद्दल ऐकून धक्का बसतो. आई, वडील, मुलं, बहीण भाऊ ही पवित्र नातीही माणसं विसरत चालली () आहे. दोघांमध्ये तिसरा…आणि हा तिसरा तर आई, वडील, मुलगी किंवा भाऊ…काय चालं तरी काय आहे. (extra marital affairs) अन् त्याने सावत्र मुलीशी संबंध ठेवले झालं असं केली 37 वर्षीय महिलेचं पहिला नवऱ्यासोबत काही कारणामुळे घटस्फोट झाला. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. त्यामुळे…

Read More

दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना…| Extra Marital Affair Wife caught her husband 2nd wife on road Video goes Viral on social media trending news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife Viral Video : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा ट्रेंड पाश्चात्य देशांमधून आता भारतात दिसून येतं आहे. या अशा नात्यांमुळे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधावरील विश्वास उडताना दिसत आहे. नातं हे विश्वास आणि प्रेमावर असतं पण जेव्हा दोघात तिसरा येतो तेव्हा त्या नात्याला तडा जातो. भारतात आजही महिलांना आपल्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला दुसऱ्या स्त्रीसोबत शेअर करु शकतं नाही. त्यात जर तिला कळलं आपल्या नवऱ्याची दुसरी बायको आहे? पुढे काय घडणार त्याचा अंदाज प्रत्येकाला आहे. (Husband Wife video) माझ्या नवऱ्याची दुसरी बायको! सोशल मीडियावर नवरा बायकोचा एक…

Read More