How AIIMS Doctors Saved 2 year Old Girl Life Mid Flight After She Stopped Breathing; दोन वर्षांच्या मुलीवर विमानातच झाली शस्त्रक्रिया, ४५ मिनिटांत डॉक्टरांनी दिलं जीवनदान, नक्की काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हात पाय पडले थंड मुलीची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांना कळताच त्यांनी तातडीने तपासणी करून घेतली. बाळाची नाडीच सापडत नव्हती. हात-पाय थंड होते, श्वास घेत नव्हती. एवढेच नाही तर तिचे ओठ आणि बोटेही पिवळी होती. तिला तातडीने सीपीआर देण्यात आला. यादरम्यान फ्लाइटमध्येच आयव्ही कॅन्युला देण्यात आली होती. ​​(वाचा – मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही) ​फ्लाइटमध्ये गोंधळ 27 ऑगस्ट रोजी बंगळुरूहून दिल्लीला येत असलेल्या विस्तारा एअरलाइनच्या UK-814 फ्लाइटमध्ये दोन वर्षांची मुलगी अचानक आजारी पडली. मुलीला सायनोटिक आजाराने ग्रासले होते.…

Read More