These House Stand in alone on rock last 5o years in middle of river know interesting facts; नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एकांतात राहायला आवडते. शांततेच्या शोधात हे लोक डोंगरावर जातात किंवा समुद्रात जातात. शहरांच्या गजबजाटापासून दूर जाण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असली, तरी लोकवस्तीपासून दूर नदीच्या मधोमध दगडावर बांधलेल्या घरात तुम्हाला राहता येईल का? असेच एक घर सर्बियामध्ये अस्तित्वात आहे. जे नदीच्या मधोमध दगडावर बांधलेले आहे. पण त्या मागची इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय? रेकॉन टॉक आणि माय बेस्ट प्लेस या वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, सर्बियाच्या द्रिना नदीमध्ये एका प्रचंड दगडाच्या वर एक घर बांधण्यात आले आहे. जे अतिशय निर्जन ठिकाणी आहे (लोनली हाऊस ड्रिना…

Read More

रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…| He pulled her down from the car with the child in the middle of the road and then Couple Fight Video viral internet

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये पालकांच्या चुकीची शिक्षा एका तान्हुल्या जीवाला भोगावी लागतेय. (He pulled her down from the car with the child in the middle of the road and…

Read More

Hamas attack On Israel because of Middle East Economic Corridor Joe Biden revealed secrets

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ना भूताटकी, ना गुन्हेगारी तरी संपूर्ण गाव खाली; राहतो फक्त 1 मुलगा! थक्क करणारं कारण

Read More

Indiam Railways gift to poor middle class important decision regarding long distance trains;रेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट, लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात विस्तारलेले आहे. देशात दररोज लाखो-करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, मजदूर यांचा मोठा समावेश असतो. यातील बहुतांश पोटा पाण्यासाठी दूरच्या शहराचा प्रवास करतात. भारतीय रेल्वेमुळे त्यांना कमी किंमतीत लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. दरम्यान भारतीय रेल्वेकडून देशातील गरीब आणि सामान्य जनतेला एक गिफ्ट मिळणार आहे.  कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे…

Read More