आज चित्रा नक्षत्रमध्ये द्विपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग? today panchang 26 March ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday panchang and chitra nakshatra

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीय तिथी आहे. पंचांगानुसार ध्रुव योग, द्विपुष्कर योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत असणार आहे (tuesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे गणराया आणि हनुमानजीची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 March ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday panchang and chitra nakshatra)  आजचं पंचांग खास…

Read More

Vivah shubh Muhurat 2024 Wedding dates full list here;करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Shubh Muhurat List: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी…

Read More

Vivah Muhurat 2024 there will be total 61 days of auspicious time for marriage in next year News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding dates In 2024 : सध्या 2023 चं अखेरचा महिना सुरु आहे. जर तुमच्याही घरात लगीनघाई (Vivah Muhurat 2024) असेल तर आता एकच मुहुर्त राहिलाय तो म्हणजे 15 डिसेंबरचा… त्यानंतर खरमास सुरू होत असल्याने 16 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाहीत. जेव्हा डिसेंबर महिन्याच्या मध्यात सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतो तेव्हापासून खरमास सुरु होतो. हा खरमास 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संपेल. त्यानंतर लग्नाचे एकूण 61 विवाहाचे मुहुर्त आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये एकूण 61 दिवस लग्न आणि इतर शुभ कार्य केले…

Read More

Share Market Muhurat Trading 2023 Date And Time Know Details In Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘माझ्या पोटात बाळ आहे,’ पत्नी याचना करत राहिली अन् तो भोसकत राहिला; नंतर अंगावर घातली गाडी

Read More

Diwali Dhantrayodashi 2023 date and puja muhurat know the details In Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी खरेदीला खूप महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी लोक सोने, चांदीच्या वस्तू आणि भांडी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटींनी वाढतात अशी मान्यता आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? धनत्रयोदशीला तब्बल 50 वर्षानंतर दुर्मिळ योग असणार आहे. 50 वर्षानंतर दुर्मिळ योग वैदिक कॅलेंडरनुसार, सणावर अनेक दुर्मिळ…

Read More

आज श्रावण कृष्प पक्षातील पंचमी तिथी! काय सांगतं सोमवारचं पंचांग?| today panchang 4 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and raksha panchami festival and Guru Vakri and Shukra Margi 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 4 September 2023 in marathi :  पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. यालाच रक्षा पंचमी, रेखा पंचमी, शांती पंचमी असं म्हणतात. ज्या बहिणींचा भावाला राखी बांधण्याचा मुहूर्त हुकला असेल त्या आज भावाला राखी बांधू शकता. आज चंद्र मेष राशीत आहे. तर अश्विनी नक्षत्रात असेल. नक्षत्र गणनेतील अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे. (monday Panchang)  आज पंचमीला गणपती आणि शंकर देवाची पूजा केली जाते. तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भोलेनाथाची आराधना करण्याचा दिवस…

Read More

आज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथीसोबत कजरी तीज! काय सांगतं शनिवारचं पंचांग?| today panchang 2 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and kajali teej today puja and Shani Dev

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 2 September 2023 in marathi :  पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तर आज शूल आणि गण्ड योग आहे. आज कजरी तीजचं (kajari teej 2023) व्रत पाळलं जातं. आजच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं, अशी मान्यता आहे. (saturday Panchang)  हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनीदेव आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…

Read More

Chandrayaan 3 ला फळणार का आजचं पंचांग? पाहा इस्रोवर असेल का चंद्राची कृपा…| today panchang 23 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and brahma yoga and Sawan 2023 chandrayaan 3

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 23 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सोबतच आज चित्रा नक्षत्र आणि शुक्ल योग जुळून आला आहे. दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचं झालं तर आज अभिजीत मुहूर्त नाही. तर राहुकाल 12:23-14:00 मिनिटांपर्यंत असणार आहे. चंद्र तूळ राशीत आहे. आजचा दिवस भारतीयांसाठी अतिशय खास आहे. आज  Chandrayaan 3 चंद्रावर लँडिंग करणार आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचा नजरा त्याकडे लागल्या आहेत. (Wednesday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे हनुमानजींची पूजा करण्याचा दिवस. अशा…

Read More

‘या’ राशींसाठी आज कठीण काळ, काय सांगतं रविवारचं पंचांग? today Panchang 16 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang Surya Dev Puja

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 15 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. नक्षत्र आद्रा करण विष्टि आणि योग ध्रुवा आहे.  सकाळी 8.32 पर्यंत ध्रुव योग असणार आहे. रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस. 17 जुलैला पहाटे 5.07 वाजता सूर्यदेव (Surya Gochar 2023) मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (Sunday Panchang)  आज रात्री 10.8 मिनिटानंतर अमावस्या तिथी (Somvati Amavasya) सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनुसार आजचा दिवस काही राशींसाठी कठीण असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुट्टी दिवस असल्याने जर महत्त्वाची कामं काढली असाल तर आधी…

Read More

22 जूनला आषाढ विनायक चतुर्थी! जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त ashadha vinayak chaturthi 2023 date muhurat puja 22 june Vinayak Chaturthi totke

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinayak Chaturthi 2023 : हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाला सुरुवात झाली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता गणेशाची आराधना करण्यासाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी हा दिवस साजरा केला जातो. पंचांगानुसार तिथीला पाहून तो दिवस साजरा केला जातो. त्यामुळे अनेक भक्तांना प्रश्न पडला आहे की, आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे. चला आज आपण तिथी आणि मुहूर्त, पुजेबद्दल जाणून घेऊयात.  विनायक चतुर्थी तारीख  आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 21 जून 2023 ला दुपारी 03:09 ला सुरु झाली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 22 जून 2023 ला…

Read More