IB ACIO Recruitment Intelligence Officer Post Vacant apply For Governement Job;भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB ACIO Recruitment: गुप्तचर विभागाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते. आपल्या शेजारी कोणी गुप्तचर विभागात काम करत असेल तरी आपल्या ते लक्षात येणार नाही, इतकी गुप्तता पाळली जाते. हिंदी सिनेमामध्ये आपण याची झलक पाहिली असेल. त्यातून आपल्याला गुप्तचर विभागाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले असेल. पण याच गुप्तचर विभागात काम करण्याची संधी चालून आली आहे. गुप्तचर विभागात काम करुन देशसेवा करण्याचा विचार तुमच्याही मनात आला असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.…

Read More

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jobs News : एक चांगल्या पगाराची आणि कायमस्वरुपी नोकरी असावी असं अमुक एका ट्प्प्यापर्यंतचं शिक्षण झाल्यावर आपणा सर्वांनाच वाटत राहतं. पण, हल्लीच्या स्पर्धात्मक युगात मात्र नोकरी मिळवणंही सर्वात मोठं आणि कठीण काम ठरत आहे. अनेकांसाठी तर हाच टप्पा हतलबल करणारा ठरत आहे. पण, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण आता एका बँकेत तरुणांसाठी बँकेतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  बँक ऑफ महाराष्ट्र  (BOM) कडून ऑफिस स्केल II,III या पदांवरील भरतीसाठी जाहिरात गेण्यात आली आहे. बीओएमकडून क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि क्रेडिट ऑफिसर…

Read More

Indian Air Force Day Woman officer Shaliza Dhami lead IAF Day parade Marathi News|वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी शालिझा धामी करणार परेडचे नेतृत्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर रोजी झाली. याच तारखेला त्यांनी पहिली मोहीम पूर्ण केली. म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. आज यानिमित्ताने एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. वायुसेनेच्या महिला अधिकारी, ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या प्रथमच भारतीय वायुसेना दिन परेडचे नेतृत्व करणार आहेत. रविवारी वायुसेनेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रयागराजमधील एअरफोर्स स्टेशन बमरौली येथे हा सोहळा पाहायला मिळेल. सशस्त्र दल महिलांसाठी अधिक सीमा उघडत आहेत आणि त्यांना त्यांच्या पुरुष समकक्षांच्या बरोबरीने संधी देत आहेत. त्याचेच द्योतक…

Read More

trending news ias officer nitin kulkarni save 6 month baby life in flight

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Save Child Life in Flight: झारखंडची राजधानी रांचीहून दिल्लीला येणाऱ्या विमानात जन्मत: हृदयरोगाचा (Heart Problem) त्रास असलेल्या एका सहा महिन्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली. तिला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले, त्यांनी ही गोष्ट विमातील क्रु मेंबरला सांगितली. मुलीची तब्येत जास्तच बिघडत चालल्याचं पाहून विमानातील क्रु मेंबरने आपातकालीन घोषणा केली, विमानात एखाद्या डॉक्टर प्रवास करत असेल तर मदतीसाठी पुढे यावं अशी घोषणा त्यांनी केली. घोषणा ऐकताच विमानातील दोन प्रवासी पुढे आणि त्यांनी देवदूत बनून मुलीचा जीव वाचवला.  आयएएस अधिकारी बनला…

Read More

rajasthan government currupt officer jyoti bhardwaj bought 26 flats in one day

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Bhardwaj : भ्रष्टाचाराची आजपर्यंत आपण अनेक प्रकरणं ऐकली असतील, पण एका महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे (Curruption) सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या महिला अधिकाऱ्याने अवघ्या एका दिवसात 5 कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट खरेदी केले. विशेष म्हणजे याची नोंदणीही अवघ्या दोन दिवसात करण्यात आली.  या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे ज्योती भारद्वाज (Jyoti Bhardwaj). 26 फ्लॅटपैकी 15 फ्लॅट ज्योती भारद्वाजने स्वत:च्या नावावर तर 11 फ्लॅट मुलगा रोशन वशिष्ठच्या नावावर खरेदी केले. या घरांची नोंदणी अधिकाऱ्यांना आदेश देत अवघ्या 48 तासात करण्यात आली  ज्योती भारद्वाज राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर…

Read More

success story ias officer swati and nitin bhadauria enroll their son in anganwadi centre

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी

Read More

IPS officer Salary bungalow-car Facility Know Details;IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS officer: आयपीएस होणे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे स्वप्न असते. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही आयपीएस पदापर्यंत पोहोचू शकता. आयपीएस अधिकाऱ्याच्या दर्जा खूप महत्व असते. तो जिल्ह्यातील सर्वात मोठा पोलीस अधिकारी किंवा एसपी असतो. त्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर याबद्दल जाणून घेऊया.  सर्वप्रथम आयपीएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल जाणून घेऊया. क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही आयपीएस अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी असते. या अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या…

Read More