Avalanche in Uttarakhand, over 28 trainees stuck, huge rescue operation on Latest News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Avalanche in Uttarkashi: दोन दिवसांपूर्वी उत्तरकाशीच्या काही भागात भूकंपाचे झटके आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. उत्तरकाशीचा हा भाग डोंगराळ भागामध्ये मोडला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खनचे प्रकार याआधी देखील समोर आले होते. अशातच आता उत्तरकाशीमध्ये मोठी दुर्घटना (Uttarakhand avalanche) घडल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली. Avalanche in Uttarakhand, over 28 trainees stuck; huge rescue operation on Uttarakhand Latest News आठवडाभरपुर्वी म्हणजे 23 सप्टेंबर रोजी नेहरू पर्वतारोहण संस्थेच्या 40 गिर्यारोहकांची एक टीम उत्तरकाशीहून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत…

Read More

Breacking houses collapsed in mumbai andheri area due to metro work fire brigade starts rescue operation

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चोरांनी लावली फिल्डिंग, पोलिसांनी केलं अलर्ट; बातमी वाचा नाहीतर होईल घात

Read More

leela hotels in gurugram search operation gurugram police chocolate bomb threat 5 star hotel nchr

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chocolate, Leela Hotels : गुरुग्राममधील लीला हॉटेलला बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी संपूर्ण हॉटेल रिकामे केले, त्यानंतर संपूर्ण हॉटेलची झडती घेण्यात आली, मात्र तासाभराच्या प्रयत्नांनंतर कुठेही बॉम्ब नसल्याची माहिती मिळाली. हा फेक कॉल होता.. यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध सुरु केला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र उघडकीस आलेल्या प्रकरणावरुन समजल्यानंतर तुम्ही डोक्यावर हात मारुन घ्या. वाचा पूर्ण बातमी…  Leela Hotels in Gurugram: गुरुग्राममधील लीला हॉटेलला बॉम्बने उडवण्याची काल सकाळी धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र चेंगराचेंगरी झाली. सर्वप्रथम ही बातमी पोलिसांना कळवण्यात आली.…

Read More

operation tumbad zee 24 taas investigation on black magic see how bhondu baba make people fool fact check

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोविंद तुपे, झी 24 तास मुंबई : काळ्या जादूच्या विळख्यात महाराष्ट्रातील बहुतेक व्यापारी अडकले आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची हातचलाखी करुन बरेच भोंदू बाबा, लोकांना मूर्ख बनवत आहेत. परंतु या सगळ्याचा झी 24 तासकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. ज्यामुळे हे भोंदू बाबा कशा पद्धतीनं सर्वसामान्यांना मूर्ख बनवत हे सांगणार आहोत. ज्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडणार नाही. तसेच या बाबांनी केलेली जादू कशी केली असा सवाल देखील तुमच्या मनात उपलब्ध राहाणार नाही, चला तर मग झी 24 तासच्या ऑपरेशन तुम्बाडबद्दल जाणून घेऊ या. पितळेच्या…

Read More

cataract operation information in marathi: मोतीबिंदूची कारणे, लक्षणे व त्यावरील आधुनिक उपचार काय हे जाणून घ्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर पूनमकडून! – what are the causes, symptoms and remedies for cataracts?

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. पूनम हरकुट, नेत्ररोगतज्ज्ञ मोतिबिंदू या विकाराबद्दल तुम्ही आजी-आजोबांना होणारा रोग असंच ऐकलं असेल. सामान्यतः उतारवयात होणारी ही समस्या आहे. आपल्या डोळ्यात असलेल्या लेन्समधून प्रकाश किरणं आत शिरून रॅटिनावर पडतात आणि आपल्याला दिसू लागतं. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता कमी होते तेव्हा दिसणं कमी होत जातं. अशा वेळी मोतिबिंदू झाला असं म्हणता येईल.० कारणं सामान्यतः मोतिबिंदू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वय. वयोमानानुसार दात पडणं, केस पांढरे होणं जेवढं स्वाभाविक आहे, तेवढंच मोतिबिंदू होणंदेखील स्वाभाविक आहे. याशिवाय खालील कारणंदेखील महत्त्वाची ठरतात. – मधुमेह– अतिनिल किरणांचा मारा–…

Read More