salt and sugar harmful for heart so healthy options for both, साखर की मीठ? कशामुळे हृदय व रक्ताच्या नसा होतात सर्वात जास्त व लवकर खराब, शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा – side effects of eating sugar and salt and which of these is more dangerous for heart and blood vessels

( प्रगत भारत । pragatbharat.com) हृदय निरोगी व मजबूत ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. आजकाल लोक मसालेदार, खारट आणि गोड पदार्थ जास्त खातात. खरे तर या गोष्टींमुळे हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. सध्या जेवणात मीठ आणि साखरेचा जास्त वापर केला जातो. या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या खऱ्या शत्रू मानल्या जातात. साखर आणि मीठ दोन्हीला शरीराचा खूप मोठा दुश्मन मानलं जातं कारण यामुळे शरीर आतून पोखरलं जातं. विविध अभ्यासांतून तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की मीठ आणि साखरयुक्त…

Read More