paytm app down users facing transaction issue paytm outages

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : देशभरातील लाखो -करोडो पेटीएम युझर्सना मोठा धक्का बसला आहे. कारण आज सकाळपासून पेटीएमची सेवा डाउन झाली आहे. त्यामुळे अनेक युझर्सना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यात मोठ्या अडचणी य़ेत आहेत. या प्रकरणावर पेटीएमने काय स्पष्टीकरण दिलंय, तसेच ही समस्या कधी सुटणार हे जाणून घेऊयात.  देशभरात आज सकाळपासूनच पेटीएम सेवा डाउन झाली आहे. पेटीएमवरून डिजिटल पेमेंट करण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. अनेकांनी ट्विटरवर पेटीएमला ट्विट करून आपल्या तक्रारी सांगितल्या आहेत. युझर्सनी पेटीएमला ट्विटवर सांगितले की, त्यांचे खाते अ‍ॅपवरूनच लॉग आउट झाले आहे. पैसे ट्रान्सफर होत नाहीत. पेटीएम…

Read More