Palmistry Lucky people have Shani Rekha in their hands Money rains from this age

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Rekha Prediction : ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव यांना महत्त्वाचं स्थान आहे. मात्र ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे हस्त रेषा शास्त्रामध्येही ( Palmistry ) शनी देव यांनी खास स्थान देण्यात येतं. हस्त रेषा शास्त्रामध्ये शनि पर्वत आणि शनि रेखा ( Shani Rekha ) यांना खूप महत्त्व देण्यात आलं आहे. जरी शनि रेखा सर्व लोकांच्या हातात नाही. पण ज्यांच्या हातात ते असते, त्यांचे नशीब उजळते.  तळहातावर कुठे असते शनी रेषा? जी रेषा मनगटाच्या वरच्या भागापासून म्हणजेच मणिबंधापासून सुरू होऊन थेट शनिपर्वापर्यंत पोहोचते तिला शनी रेखा म्हणतात. शनी रेषेला भाग्यरेषा…

Read More