Optical Illusion A panda hiding in a snowy region Find out what you see

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : आजकाल इंटरनेटवर जर बहुतेकांना आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे, ऑप्टिकल इल्युजन. हे ऑप्टिकल इल्युजन दिसायला सोपं वाटतं मात्र सोडवणं फारच अवघड असतं. खर्‍या अर्थाने पाहिले तर हे फोटो तुम्हाला गोंधळात टाकतात. मात्र व्हायरल होणारे हे फोटो मेंदूला भरपूर चालना देतात. इल्यूजन हा एक लॅटिन शब्द असून तो इल्यूडेरे या मार्फत घेण्यात आला आहे. इल्यूडेरे शब्दाचा अर्थ मस्करी किंवा गोंधळात टाकणं असा होतो. इल्यूजनला पिक्चर्सचं रूप देऊन क्रिएट केलं जातं. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी खूप मजा येते. या फोटोंच्या क्रिएटीव्हीटीमुळे आपल्या मेंदूला चालना…

Read More