Preeti Gupta ordered her husband Papu Gupta to be killed in Bihars Kishanganj Latest Marathi Crime News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पत्नीने पतीला मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात जन्म जिच्यासोबत राहण्याची शपथ घेतली होती त्याच धर्मपत्नीने घात करत पतीला कायमचं संपवलं. धक्कादायक म्हणजे पतीला गोळी लागल्यावर त्याने सुपारी दिलेल्या पत्नीलाच फोन केला होता. पप्पू गुप्ता असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव आहे.  नेमकं काय आहे प्रकरण?बिहारमधल्या किशनगंज इथे राहणारा पप्पू गुप्ता आणि प्रीतीचं लग्न झाल्यावर काही दिवसातच पप्पूचा भाऊ राजू घरी आला होता. प्रीती आणि राजूची ओळख झाली आणि दोघांचं सूत जुळलं. इथून दिराची आणि वहिनीची प्रेम कहाणी सुरू झाली.…

Read More