PCOS : पॉलिसायक्लिक ओव्हरियन सिंड्रोमचं लवकर निदान होणं गरजेचं; कसं होणार वेळीच निदान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) PCOS : सर्वसाधारणपणे प्रजननक्षम वयोगटातील आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त असलेल्या स्त्रियांवर याचा परिणाम होतो. हा विविध प्रकारच्या समस्यांचा एक समूह आहे, ज्याचा संबंध पाळीमधील अनियमितता, हायपरअँड्रोजेनिझमची लक्षणे, अल्ट्रासोनोग्राफीमध्ये अंडाशयाचे आकारमान वाढल्याचे आणि ते पॉलिसायक्लिक स्वरूपाचे दिसत असल्याचे आढळणे. 

Read More

Importance Of Nutrition In PCOS And PCOD Treatment Plans On National Nutrition Week 2023; पीसीओएस/पीसीओडीवरील उपचार योजनांमध्ये पोषणाचे महत्त्व

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्सुलिनला प्रतिकारासाठी पोषण महत्त्वाचे पीसीओएस असलेल्या अनेक महिलांच्या शरीरात इन्सुलिनला प्रतिकार केला जातो, याचा अर्थ असा की, त्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होऊ शकते पण ते प्रभावीपणे वापरले जाऊ शकत नाही. यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते, परिणामी ओव्हरीजमध्ये अँड्रोजेन किंवा पुरुष हार्मोन्सची निर्मिती वाढून पीसीओएसची लक्षणे बळावतात. यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका देखील वाढतो. वजनाचे व्यवस्थापन पीसीओएसमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होते, त्यामुळे महिलांना स्वतःच्या वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. संतुलित व पोषक आहार घेतल्यास वजन निरोगी राखण्यात व पीसीओएसच्या लक्षणांचा प्रभाव शमवण्यात मदत मिळू शकते. (वाचा…

Read More

PCOS Ladies Are You Suffering From PCOS Know The Symptoms NZ

( प्रगत भारत । pragatbharat.com) PCOS : पीसीओएस (PCOS) म्हणजे पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम. या समस्येचे वाढते प्रमाण हल्लीच्या तरुणींमध्ये जास्त दिसते. हा आजार ज्नमत: नसून अनुवांशिक (Genetic) आणि हार्मोनल (Hormonal) असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. महिलांना ही समस्या सुरु होण्यापूर्वी काही लक्षणे (symptoms) सतत जाणवत असतात. (PCOS Ladies Are You Suffering From PCOS Know The Symptoms NZ) मात्र काही महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि वेळीच उपचार (remedy) घेत नाहीत. पण नंतर ही समस्या हाताच्या बाहेर गेल्यावर महिलांना जाग येते. तो पर्यंत उशीर झालेला असतो. आम्ही तुम्हाला पीसीओएस म्हणजे काय…

Read More