what is Silicon Shield Can Taiwan Silicon Shield Protect It against China know more about china taiwan news nancy pelosi taiwan

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : जगभरात सर्वाधिक चर्चा चीन आणि तैवान यांच्यात चाललेल्या वादावर होत आहे. सर्वच लोकांचं लक्ष याकडे वळलं आहे. कारण जगात कुठेही वाद किंवा युद्ध सुरु झालं की, त्याचा परीणाम जगाला भोगावा लागतो. यामुळेत फक्त देशातच नाही तर जगात शांती टिकवणे गरजेचं आहे. परंतु चीन आणि तैवानचे संबंध दीर्घकाळापासून ताणले गेले आहेत. ज्यामुळे त्याचं रुपांतर आता मोठ्या वादात झालं आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन चांगलाच नाराज झालेला दिसत आहे. नॅन्सी पेलोसी जेव्हा तैवान सोडतील तेव्हा चीन त्यावर लष्करी कारवाई…

Read More

Nancy Pelosi arrives in Taiwan 13 US planes are providing security amid threats from China

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nancy Pelosi : तैवानमुळे सध्या दोन महासत्ता समोरासमोर आल्या आहेत. अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आज तैवानला पोहोचल्या आहेत. नॅन्सी पेलोसी रात्री 8.15 च्या सुमारास तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. चीनच्या सर्व धमक्या आणि निदर्शनानंतर अमेरिकन सिनेटरला कडेकोट सुरक्षा देण्यात आली आहे.  तैवानमधील अमेरिकेच्या हितसंबंधानंतर चीन संतापला आहे. चीनने अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. 25 वर्षानंतर अमेरिकेच्या एखाद्या अधिकी तैवान दौऱ्यावर पोहोचला आहे. यादरम्यान तैवान देखील युद्धजन्य स्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. पेलोसी यांचे विमान तैपेईच्या विमानतळावर उतरताच चीन आणखीनच चिडला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने…

Read More