Digital Detox No Phone Challange for 1 month Siggi Company give Big Cash;1 महिना मोबाईल न वापरणाऱ्यास 8 लाखांचे बक्षिस देतेय ‘ही’ कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. एका कंपनीने ही ऑफर आणली आहे.  अनेकांना आपलं फोनचं व्यसन सोडायचं असतं. ही ऑफर स्वीकारलात तर तुम्हाला फोनटं व्यसन सोडण्यासही मदत होऊ शकते. तुम्हाला केवळ…

Read More

5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे.  झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…

Read More

Mathura train accident drunk railway worker on mobile Phone Insight CCTV Footage;मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइट CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…

Read More

Grandfather snatched mobile phone from his hand two sisters ended their lives by hanging themselves;आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sisters Sucide: एकाच वेळेस घरातील दोन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलीगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावल्याचे निमित्त झाले आणि काही क्षणातच मुलींनी आपले आयुष्यच संपवून टाकले. याला घरातले आजोबा निमित्त ठरले. दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल बाळगायच्या आणि गुपचूप बोलत राहायच्या. मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. …

Read More

तुमच्या मोबाईलमध्ये ‘ही’ 10 Apps असतील तर आताच व्हा सावध, लगेच करा डिलीट, पाहा List । Attention These 10 apps have become known enemies for the phone, if you want to avoid them, remove them immediately; View list here

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Fake Apps News : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. आपल्याकडे मोबाईल असणे ही काळाजी गरज झाली आहे. मोबाईलमुळे अनेक कामे होतात. मात्र, आपल्या मोबाईलमधील काही अ‍ॅपमुळे धोका पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही याबाबत सावध राहिले पाहिजे. अशी काही अ‍ॅप आहेत की, ती तत्काळ मोबाईलमधून हटवून टाकली पाहिजेत. कारण अशा अ‍ॅपमधून व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये घुसू शकतो आणि तुमची माहितीची चोरी करु शकतो. कधी तुमचे बँक अकाऊंटही खाली करु शकतो. मोबाईल इंटरनेटमुळे अनेकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑनलाइन घोटाळे वाढत आहेत. अनेक यूजर्स…

Read More