india electoral bond supreme court judgement political fund through scheme

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond : इलेक्टोरल बाँड्स योजना ही असंवैधानिक असल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलाय. कोर्टाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसलाय. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्ट्रोरल बॉण्ड हा एकमेव मार्ग नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. त्याशिवाय, निवडणूक रोखे तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिलेयत. इलेक्ट्रोरल बॉण्ड (Electoral Bond) विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. इलेक्टोरल बॉण्डवर नाव नसायचं. त्यामुळे कोणी बॉण्ड घेतले ते कळत नव्हतं. यातून करसवलतही मिळत होती. या निर्णयामुळे 2019 पासून ज्या कंपनी आणि व्यक्तींनी बॉण्ड घेतले ते…

Read More

Ramdas Kadam Political Attacked on Uddhav Thackeray Maharashtra Politics;या जगात बापाशी बेइमानी करणारी पहिली अवलाद उद्धव ठाकरे, रामदास कदमांची टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramdas Kadam on Uddhav Thackeray: शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये आज रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला.  या जगामध्ये आपल्या बापाची बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे आहेत, अशा भाषेत रामदास कदम ठाकरेंना बोलले. आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा असे आव्हानही त्यांनी यावेळी केल. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक…

Read More

Sharad Pawar Statement On Bihar political crisis After CM nitish kumar take oath latest marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. अशातच आता बिहारच्या राजकारणावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय. काय…

Read More

entertainment south actor thalapath vijay set for his political debut before laksabha election

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : कसं असेल यंदाचं बजेट? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिले संकेत, ‘या’ चार गोष्टींवर सरकारचा फोकस

Read More

CM Eknath Shinde Political Attacked On Uddhav Thackeray;लबाड लांडगं वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.  भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…

Read More

election commission of india guidelines for political parties about disability

( प्रगत भारत । pragatbharat.com) ECI On Derogatory Words For PwDs: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सार्वजनिक भाषणांमध्ये दिव्यांगांसाठी वापरल्या जाणार्‍या शब्दांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयोगाने कठोर भूमिका घेत सर्व पक्षांना ‘अपमानास्पद शब्द’ वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत. तसंच राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइट, सोशल मीडिया, भाषणात दिव्यांगांबाबत आदरार्थि शब्द वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पक्षांनी  मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास  त्यांना अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, 2016 च्या कलम 92 अंतर्गत 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असंही निवडणूक आयोगने (Election Commission) स्पष्ट…

Read More

Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत (Bangalore) होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत.   

Read More