Numerology Prediction: होळीच्या दिवशी भाग्य उजळण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology 2024 in Marathi :  हिंदू धर्मातील शेवटचा सण म्हणजे होळी. होळीचा उत्साह देशात वेगवेगळ्या ठिकाणी विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. मथुरा, वृंदावन या ठिकाणी होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. होळीमध्ये रंगांची उधळण, वाईटवर चांगल्याचा विजय, अख्खा देश एका रंगात न्हावून निघतो. होळीचा हा आनंद तुम्हाला द्विगुणीत करायचा असेल तर अंकशास्त्रानुसार काय करायचं याबद्दल सांगण्यात आलंय. रंगांचा संबंध हा अंक आणि ग्रहांशी असल्याने कुठल्या मूलांकासाठी होळीला कुठल्या रंगाचा आणि शिवाय आपलं भाग्य उजळवण्यासाठी काय करावं याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी मार्गदर्शन…

Read More

weekly horoscope money career prediction 26 February to 18 March 2024 trigrahi yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 26 February to 18 March 2024 : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीमध्ये बुध, सूर्य आणि शनीचा त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. या योगामुळे काही राशींना धनलाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. हा आठवडा मेष पासून मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घेऊयात. (weekly horoscope money career prediction 26 February to 18 March 2024 trigrahi yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac)   या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. भागीदारीत केलेली कामं पूर्ण होणार आहे. या…

Read More

Rohit Pawar big prediction over Tejashwi Yadav after CM Nitish kumar take oath Bihar Politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय. काय म्हणाले रोहित पवार? आपल्याला…

Read More

Prashant Kishor big prediction On Bihar Politics after Nitish kumar take oath of CM News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prashant Kishor On Nitish Kumar : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar Politics) चालू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून आघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् भाजपसोबत युती केली आहे. गेल्या 10 वर्षांत पाच वेळा…

Read More

baba vanga prediction for 2024 putin murder and Terrorism in Europe

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions: नवं वर्ष म्हणजे 2024 सुरु व्हायरला आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे.  जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्यांपैकी एक बाबा वेंगा हे मानले जातात. त्यांच्या वर्तवलेल्या भाकितांमध्ये अनेकांना मोठी उत्सुकता आहे. (Baba Vanga 2023 Predictions) याचे कारण त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 9/11 चा हल्ला आणि युक्रेन युद्धाचं भाकितही बाब वेंगाने वर्तवलं होतं. आता 2024 साठी त्यांनी 7 भाकितं वर्तवली आहेत. 26 वर्षांपूर्वी वयाच्या 85 व्या वर्षी बाबा वेंगाचं निधन झालं. बाबा वेंगाच्या भविष्याला वैज्ञानिक प्रमाण नसलं तरी अनेकांचा यावर अतुट विश्वास आहे. बाबा…

Read More