Samsaptak Yoga Due to the presence of mangal and shani face to face very dangerous yoga time will be painful for these people

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsaptak Yoga : ज्योतिष शास्त्रानुसार पुढील महिन्यात 1 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे आणि सिंह देखील अग्नि तत्वाचे चिन्ह मानलं जातं. अशा स्थितीत मंगळ जेव्हा सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा तो अधिक उग्र होणार आहे. या काळात सिंह राशीत मंगळाच्या प्रवेशाने शनि आणि मंगळामुळे समसप्तक योग तयार होणार आहे. या काळात मंगळ आणि शनि समोरासमोर असल्यामुळे काही राशींच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि प्रतिगामी अवस्थेत असून मंगळ समोरासमोर असल्यामुळे धनहानी होण्याची शक्यता…

Read More