Telangana government appointed AIMIM leader Akbaruddin Owaisi as pro tem speaker in the assembly

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Assembly : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) घवघवीत यश मिळालं आहे. तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली आहे. मात्र तेलंगणात निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करणाऱ्या एआयएमआयएम (AIMIM) आणि काँग्रेसमध्ये आता चांगला समन्वय असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी काँग्रेस सरकारने शनिवारी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन अडचणीत सापडणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांची शुक्रवारी शनिवारी सुरू होणाऱ्या तिसऱ्या तेलंगणा राज्य विधानसभेच्या पहिल्या सत्रासाठी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणाच्या विधानसभा…

Read More

HR Pro Max: फुटबॉल स्टेडियममध्ये Hiring चे फलक, स्कॅन करा नोकरी मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Football Match Poster News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे व्हायरल झालाय म्हणजे एक फोटो. सोशल मीडियावर सध्या या फोटोची चागंलीच चर्चा रंगलेली आहे. फूटबॉलची मॅच सुरू असताना अनेक गोष्टी या डोळ्यांना आकर्षित करतात… म्हणजे काहीतरी आगळंवेगळं दिसतं. कधी कोणी कपल किस करतंय… कधी कोणी तरूणी ही डान्स करतेय… कधी कोण उड्या मारतंय किंवा कधी कोणाची रिऐक्शन ही चर्चेत येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो खूप व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे याच फोटोची. सध्या फूटबॉलच्या स्टेडियममध्ये एक पोस्टर तूफान…

Read More