not get rakhi from sister or not able to tie rakhi then keep things in mind and never do these mistakes raksha bandhan 2022

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : 11 ऑगस्ट 2022 रोजी, गुरुवारी रक्षाबंधन साजरा होत आहे. मात्र, भाद्र कालावधी असल्याने अनेकजण उद्या म्हणजे12 ऑगस्टला हा सण साजरा करणार आहेत. तसेच अनेक लोक आपल्या भावाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला राखी बांधणार आहे. एवढंच काय तर बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे भावाला उशीरा राखी बांधली जाते. तर काही वेळा बहिणी लांब आपल्यामुळे आपल्या भावाला राखी पाठवून देते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावर राखी बांधतात. हे शक्य नसल्याची परिस्थिती असेल तर बहिण आपल्या भावाला आगाऊ राखी पाठवतात. पण कधी कधी भावाला राखी…

Read More

Raksha Bandhan, Rakhi, Raksha Bandhan News, Mahasanyog, Raksha Bandhan 2022, Sawan Month Purnima

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : Raksha Bandhan 2022: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी 200 वर्षांनंतर एक दुर्मिळ मोठा योग आला आहे.  यावर्षी 11 ऑगस्टला म्हणजेच आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधतात, तर भाऊ त्यांना भेटवस्तू देतात. श्रावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा होणारा रक्षाबंधन हा सण यावेळी खूप खास आहे. या दिवशी असा महायोग तयार होत आहे,…

Read More

Rakshabandhan 2022 Why Three Knots While Tying Rakhi Know The Religious Reason

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rakshabandhan Three knots:श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाचं नातं अधोरेखित करतं. अतूट नातं आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणार हा दिवस आहे. या सणाचं औचित्य साधत बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी पार्थना करते. पण राखी बांधण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राखी बांधताना मनगटावर किती गाठ बांधली पाहिजे याचा विचार केला आहे का? काहींना त्याबद्दल माहिती असेल, काहींना नाही. चला तर मग जाणून घेऊयात. राखी  मनगटावर गाठ बांधण्याचे धार्मिक महत्त्व आहे. राखी बांधताना…

Read More