look like bollywood actress this rakshabndhan

( प्रगत भारत । pragatbharat.com) LOOK LIKE CELEBRITY THIS RAKSHABANDHAN:   रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबलाय एव्हाना आपली खरेदी झाली असेल किंवा भावांकडून काय काय  गिफ्ट्स घ्यायचेत ती लिस्टसुद्धा बनवून झाली असेल  .. कुठलाही सण असो प्रत्येकीला सुंदर दिसायचं असत  सुंदर तयार व्हायचं असत .पण मग ऐनवेळी  कसं तयार व्हायचं कळत नाही गडबड होते आणि लुक बिघडतो पण यावेळी असं नाही होणार आणि त्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करा आणि अभिनेत्रींप्रमाणे दिसा सर्वात सुंदर..मुख्यतः मेकअप करताना काही बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपण परफेक्ट मेकअप लुक करू शकतो आणि चारचौघात भारी…

Read More