Government hikes Sukanya Samriddhi Scheme time deposit interest rates News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

Read More

Indians will get cheap Tesla reducing rates of electric vehicles;भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! केंद्राकडून इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी करण्याचे संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात असताना आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल…

Read More

RD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RD Interest Rates: आर्थिक नियोजनाची सवय भारतामध्ये फारच कमी वयापासून लागते. सर्वसामान्य सरासरी वार्षिक उत्पन्न पाहता देशात लहानमोठ्या गुंतवणुकी करत त्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीनं एखादी मोठी रक्कम सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा मोठा आणि मुख्य हेतू असतो. सर्वसामान्यांच्या याच लहान स्वरुपातील ठेवींना हातभार लावला जातो तो बँकांच्या आणि पोस्ट खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून.  बँक आणि पोस्ट विभागाकडून (Bank and Post Office) सादर केल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी आणि मोठी गुंतवणूक असणारी योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अर्थात, आरडी. सध्याच्या घडीला पोस्ट विभागाकडून आरडी खात्यांवरील व्याजदर…

Read More

वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी होणार?, रेल्वेचा मोठा निर्णय, Fares of Vande Bharat trains will be reviewed, Railways preparing to make ticket rates practical

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express Ticket : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे.  भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्या म्हणून यांचा उल्लेख होत आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे. (Vande Bharat Express Ticket Rates) वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग मुंबईतून गोव्याला विमानाने प्रवास करायचा असेल तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटापेक्षा…

Read More

Petrol-Diesel Price on 4 July 2023 Check Latest rates in Mumbai Pune Nashik Sambhaji Nagar and more

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती सकाळी सहा वाजता ठरविण्यात येतात. देशात काही ठिकाणी पेट्रोल -डिझेलच्य किमतीत चढउतार दिसून येतात. दरम्यान, यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर नवीन दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक बाजारातील परिस्थिती, इंधनाची मागणी. जेव्हा…

Read More

Changes In Interest Rates On Post Office Deposit Schemes ,

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office best investment plan for income : सरकारने सामान्य नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचा पैसा सुरक्षित गुंवणूक करु शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. त्यामुळे तुमच्या पैशाची चांगली बचत होईल. आणि तुमचा बँक बॅलन्सही चांगला वाढेल. पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ आता ग्राहकांना मिळणार आहे. अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून…

Read More

Petrol, diesel prices latest rates in your city

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Rate Today:  आज 1 जुलै 2023 पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेल दरात काय बदल करण्यात आलाय की नाही, ते जाणून घ्या. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, गुरुग्राम आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

Read More