तुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, ‘ही’ शेवटची तारीख, Extension of deadline for linking ration card and Aadhaar card; Details inside

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration-Aadhaar Cards Link : आता तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदत मिळाली आहे. तुम्ही जर दोन्ही कार्ड एकमेकांना लिंक केली नसतील तर तात्काळ करा. तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. परंतु केंद्र सरकारने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तुमच्या हातात खूप वेळ आहे. तुम्ही  रेशन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर करुन घ्या. अन्यथा धान्य मिळण्यास अडचण येऊ शकते. रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबर2023 पर्यंत मुदत वाढवली आहे.अंतोदय…

Read More

How To Add New Member Name in Ration Card Online know Step by Step Process in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration Card Update Tips in Marathi : रास्त धान्य दुकानात केंद्र सरकार देशातील 80 कोटींहून अधिक गरीब लोकांना दरमहा अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) चालवत आहे. योजनेनुसार रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार निश्चित धान्य मिळते. आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव टाकून जास्तीचे धान्य मिळू शकते. मात्र, रेशन कार्डवर नाव चढवायचे असेल तर धान्य पुरवठा कार्यालयात जावे लागते. आता त्याची गरज नाही. कारण तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवर नवीन सदस्याचे नाव टाकू शकता. शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) कुटुंबातील…

Read More

Good news for ration and Aadhaar card holders;रेशन आणि आधार कार्डधारकांसाठी गुड न्यूज

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.

Read More