india news Enforcement Directorate officers reached delhi cm arvind kejriwal house

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे अधिकारी (ED) दाखल झाले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अरविंद केजरीवा यांची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला आहे. याशिवाय ईडीला दोन आठवड्यांत…

Read More

लुडो-PUBG नंतर आता Insta, झारखंडमध्ये सीमा हैदरसारखी लव्ह स्टोरी! पोलंडहून मुलीसोबत ती…| Poland Love story polish woman reached jharkhand with daughter in shadab instagram love

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Love story : प्रेम हे आंधळं असतं. यात जात पाहिली जात नाही, तर धर्म पाहिला जातो. ना रंग ना वय…सोशल मीडियावर अशाच काही देशाची सीमा ओलांडून येणाऱ्या महिलांच्या प्रेम कहाणी (Love Story) गाजत आहे. सीमा हैदर (Seema Haider) आणि अंजू (Anju) यांच्या प्रेम कहाणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया असो किंवा न्यूज चॅनेलवर ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशातच अजून एका महिलेची प्रेम काहाणी समोर आली आहे.  ही प्रेम कहाणी आहे पोलंडहून भारतात आलेल्या बारबराची. लूडो (Ludo), पबजी (PUBG), फेसबुक (Facebook) प्रेमानंतर आता इन्स्टाग्राम (Instagram Love story)…

Read More

16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग…| son came out from coma after 16 days mother reached hospital Instagram emotional video gone viral on Internet Google trend now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Son Viral Video : आई मुलांचं नातं जगातील सर्वात सुंदर पवित्र नातं आहे. गर्भधारणेपासून तिचं आपल्या मुलांशी नाळ जुळते. ती आईच्या मरणानेच तुटते. मुलाच्या रक्षणासाठी तिचं रौद्ररुपही आपण पाहिलं आहे. मुलाला काहीही झालं तरी तिचा जीव कासावीस होतो. विचारही करवत नाही आपल्या लेकाराला काही झालं तर…एका आईवर दु:खाचं डोंगर कोसळलं जेव्हा तिचा मुलगा कोमात गेला. हताश आईची ही कहाणी सोशल मीडियावर प्रत्येकाच्या डोळे पाणावतेय.  लेकाबद्दल हॉस्पिटलमधून फोन आला अन् मग.. लेकरु आजारी पडला तर आईच्या जीवात जीव राहत नाही. त्यात जर तो कोमात असेल…

Read More