share under Rs 100 heavy return recommonded by Motilal oswal investment stock oil and gas sector

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शेअर बाजारात सलग चार दिवस नोंदवण्यात आलेल्या तेजीनंतर मंगळवारी घसरण पहायला मिळाली. जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसतो. महत्वाची बाब म्हणजे, चांगल्या निकालानंतर काही स्टॉक गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून योग्य पातळीवर आहेत. ब्रोकरेज हाऊसनेही अशा शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे तेल आणि गॅस सेक्टरचा इंडियन ऑइल (Indian Oil). IOCL या सरकारी कंपनीने अलीकडेच एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जारी केले आहेत. 100 रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या स्टॉकवर ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) ने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला…

Read More