Student assaulted after ragging hostel in Hyderabad religious slogans were raised

( प्रगत भारत । pragatbharat.com) गेल्या काही दिवसांपासून कॉलेजमधील रॅगिंगचे (ragging) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅगिंगवर बंदी असतानाही अनेक महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे नवीन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक केली जात आहे. हैदराबादमधील (Hyderabad) एका खासगी महाविद्यालयात एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इतर विद्यार्थी त्याला मारहाण करत असून धार्मिक घोषणा द्यायला सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या विद्यार्थ्यावर एका विशिष्ट धर्माविरुद्ध टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सध्या याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रॅगिंगच्या कलमान्वयेही गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादमधील कॉलेजच्या वसतिगृहात (hostel room) एका विद्यार्थ्याला मारहाण…

Read More

Religious Conversion: दुर्गापुजेच्या शुभेच्छा देणं 'या' क्रिकेटरला पडलं महाग, कट्टरपंथियांकडून धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) कट्टरपंथियांच्या निशाण्यावर ‘हा’ क्रिकेटर, पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया

Read More

Rakshabandhan 2022 Why Three Knots While Tying Rakhi Know The Religious Reason

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rakshabandhan Three knots:श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाचं नातं अधोरेखित करतं. अतूट नातं आणि उत्कट प्रेमाची आठवण करून देणार हा दिवस आहे. या सणाचं औचित्य साधत बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी पार्थना करते. पण राखी बांधण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राखी बांधताना मनगटावर किती गाठ बांधली पाहिजे याचा विचार केला आहे का? काहींना त्याबद्दल माहिती असेल, काहींना नाही. चला तर मग जाणून घेऊयात. राखी  मनगटावर गाठ बांधण्याचे धार्मिक महत्त्व आहे. राखी बांधताना…

Read More

Religious Rules: या वेळेत केस आणि नखं कापत नाहीत, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) रात्रीच्या वेळेत केस आणि नखं कापण्यास घरातील वडिलधारी माणसं मनाई करतात. पण असं सांगण्यामागे काय कारण असू शकतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

Read More