Retirement Plan Follow Investment tips get 10 crore rupees by 60 age;वयाच्या साठीत 10 कोटी रुपये मिळतील, अशी करा गुंतवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Retirement Fund Tips: निवृत्तीचे नियोजन हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे असते. आपण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुमचा निवृत्ती निधी मोठा असतो. माझा पेन्शन फंड कसा तयार होईल याबाबत अनेक नोकरदार वर्ग चिंतेत असतो. बर्याचदा लोक 30 ते 40 वर्षांच्या वयात असताना याचा विचार करायला घेतात. पण तोपर्यंत आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन ठेपलेल्या असतात. या वयात गुंतवणुक करुन मोठा फंड तयार करणे कठीण आहे. त्यामुळे, तुमच्या आयुष्यातील पहिला पगार मिळताच तुम्ही सेवानिवृत्तीच्या नियोजनाचा विचार करून गुंतवणूक सुरू करावी, असा सल्ला तज्ञ देतात.  आजच करा सुरुवात…

Read More