Announced the revised schedule for the 10th and 12th exams

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam)  सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Exam: Announced the revised schedule for the 10th and 12th exams) प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावी- बारावीचं सुधारित वेळापत्रक दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21…

Read More