Cyclone Biparjoy Intra circle roaming started in Gujarat;दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींगमध्ये करा ‘हा’ बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy: गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ 15 जून रोजी दुपारी 4 ते 8 या वेळेत गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने यापूर्वीच याचा इशारा दिला आहे.  या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. चक्रीवादळाच्या काळात, लोक आपल्या माणसांशी जोडले राहतील आणि कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवतील यासाठी सर्व दूरसंचार कंपन्या एकत्र आल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांनी संयुक्तपणे महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘सायक्लोन बिपरजॉय’ दरम्यान गुजरातमध्ये ‘इंट्रा सर्कल रोमिंग सेवा’ पूर्णपणे…

Read More