Delhi Robbery: डिलिव्हरी बॉय, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक; दरोड्याचा छडा लावताना आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Robbery: राजधानी दिल्लीमधील (Delhi) प्रगती मैदान (Pragati Maidan) परिसरात 24 जून रोजी दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनंतर पोलीस आणि क्राइम ब्रांचने (Crime Branch) एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. या चोरीत सहभागी झालेल्या आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण हे सराईत गुन्हेगार नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. आरोपींमध्ये डिलिव्हरी बॉय,  नाभिक, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक यांचा सहभाग आहे. या सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी रेकी केली होती. यानंतर 24 जूनला त्यांनी चोरी कऱण्याचा कट आखत तो फत्ते केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर 26…

Read More