मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा…; सूचना सेठचा नवा दावा|Murder Of Startup CEOs Son Cough Medicine Bottles Found In Room says police

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Latest Update: बेंगळुरुमध्ये एका एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये पोटच्या मुलाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. मात्र, सूचना तिच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. मी मुलाची हत्या केलीच नाही, असा दावा तिने केला आहे. मात्र तिच्या या दाव्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मंगळवारी सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील एका आपार्टमेंटमध्ये तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी सूचनाला ताब्यात…

Read More

पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत पतीची रासलीला, आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पत्नी आली अन्…| Trending News wife caught her husband with girlfriend in room noida video viral on Social media

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : विश्वास, प्रेम आणि लग्नाच्या पवित्र नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. बायकोने नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात (Extra Marital Affair) पडकलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झालं असं की, मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मुलीचं लग्न 28 नोव्हेंबर 2021 ला नोएडातील नागला उदारम  (Uttar Pradesh news) इथल्या पुनीत नगर याच्याशी लावून दिलं होतं.लग्न साधेसुधे नव्हते कारण या नवरदेवाने मुलीच्या वडिलांकडून गडगंज हुंडा घेतला होता. (Greater Noida)  या महाशयाने लग्नात 30 लाखांची कार, 1 किलो सोनं…

Read More

Success Story UPSC Preparation in Rented Room, Farmers Son Becomes Assistant Commandant;भाड्याच्या खोलीत यूपीएससीची तयारी, शेतकऱ्याचा मुलगा असा बनला असिस्टंट कमांडंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: शेतकऱ्याच्या आयुष्याला संघर्ष पुजलेला असतो. त्यामुळे असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द त्याच्याकडे असते. हीच प्रेरणा शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही उतरताना दिसते. शेतकऱ्याच्या मुलाची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. यात शेतकऱ्याच्या मुलाने परिस्थितीतीवर मात करत सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.  संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे. सुनील कुमार शेतकरी कुटुंबातून आले असल्याने…

Read More

School Students locked in room due to non payment of school fees;शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fee: आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मुले रडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याचे पालक सांगतात.…

Read More