RTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, ‘तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वामध्ये (Business) मोठं नाव कमवून महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) या उद्योगसमुहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच तरुणाईच्या मनात घर केलं आहे. तरुणाईला भावणाऱ्या कल्पनांना दुजोरा देत, त्यांना प्रोत्साहन देत आणि सतत नवनवीन संकल्पनांवर चर्चा करत इतरांचेही सल्ले विचारात घेण्याच्या आणि सर्वांसोबत पुढे जाण्याच्या शैलीमुळं आनंद महिंद्रा अनेकांच्याच आवडीचे. म्हणूनच की काय, सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा दिवसागणिक वाढत असतो.  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणाऱ्या महिंद्रा कायमच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. एखाद्याची…

Read More