लव्ह मॅरेजसाठी तरुणीला पळवायला आला तरुण, पण बाइकने ऐन वेळी घात केला आणि…| Couple running away from home love Marriage but bike broke down Video Viral on Social Media Trending News today

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Video Viral : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. जेव्हा तरुण तरुणी प्रेमात पडतात त्यांना सगळं जग सुंदर दिसतं. आता या प्रेमाला लग्न बंधनात अडकविण्याची वेळ येते. तेव्हा मात्र कुटुंबासमोर आपल्या प्रेमाती कबुली दिली जाते. अनेक वेळा पालकांकडून या प्रेमाचा स्विकार होतो आणि मुलांचं लग्न थाटामाट्यात लावून दिलं जातं. पण काही वेळा ही कुटुंब खलनायिकेचा भूमिकेत जातात. त्यांचा अनेक कारणाने मुलांच्या प्रेमाला विरोध असतो. (Couple running away from home love Marriage but bike broke down Video Viral on Social Media…

Read More

Madurai 20 year old boy dies of heart attack after running marathon;मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madurai Boy Died: हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यामुळे अगदी लहान वयातही मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मदुराई येथे 20 वर्षाच्या तरुणाचा हृद्य विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर त्याला हृदयविकाराच्या झटका आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. मुदराईमध्ये 20 वर्षाचा तरुणा मॅरेथॉनमध्ये धावला. त्यानंतर काही तासांनी त्याला अपस्माराचा त्रास झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दिनेश कुमार असे मृताचे नाव आहे.  दिनेश कुमार याने उथीराम 2023…

Read More

24-Yr-Old Techie Electrocuted While Running On Treadmill know 5 safety tips; ट्रे़मिलवर धावताना २४ वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू; PM रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघड , Gym Safety किती महत्वाची

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुठे घडला हा प्रकार रोहिणी सेक्टर 19 मध्ये राहणारा, तो सेक्टर 15 मधील जिमप्लेक्स फिटनेस झोनमध्ये जात असे. पोलिसांनी जिम मॅनेजर अनुभव दुग्गल याला अटक केली आहे आणि त्याच्यावर खून न करणे. जिममधील यंत्रसामग्रीच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिपोर्ट्सनुसार, सक्षम प्रुथीने बीटेक पूर्ण केले होते आणि गुरुग्राम स्थित फर्ममध्ये काम करत होता. ​जिम सुरक्षा किती महत्वाची जिम सुरक्षेला प्रत्येक जिम मालकासाठी सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. वर्कआऊटकरताना प्रत्येक फिटनेस फ्रीक व्यक्तीला कोणतीही इजा…

Read More

Walking or Running Which is Better for Weight Loss and Burn Belly Fat; अशा प्रकारे धावण्याने पोट मांड्या कंबरेवरची चरबी जळून जाईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कॅलरीज जाळण्यास होते मदत वजन कमी करणे म्हणजे शरीरातील कॅलरीज कमी करणे. अशावेळी धावणे अतिशय महत्वाचे ठरते. धावण्यामुळे पोटातील कॅलरीज जाळण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी धावणे हा उत्तम पर्याय आहे. ​हार्मोन्सवर पडतो फरक धावण्यामुळे फक्त कॅलरीज बर्न होतात असं नाही. धावण्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. भूक लागणारे जे हार्मोन्स असतात त्यावर धावण्याचा खूप मोठा फरक पडतो. अभ्यासानुसार, धावण्यामुळे भूक लागण्याचे किंवा खाण्याची लालसा होणारे हार्मोन्स कमी होतात. आणि पोट भरल्याची भावना निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात. ​बेली फॅट टार्गेटवर ओटी पोट, कंबरेवर अक्षरशः…

Read More

Running Benefits To Reduce Belly Fat And Tips For Weight Loss ; पोटाची चरबी लटकत असेल तर वापरा धावण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या धावण्याचे फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) धावण्याची योग्य पद्धत धावण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य माहिती नसताना धावणे हे तुमच्या जीवावर बेतू शकते. कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी जाणून घ्या योग्य टिप्स धावण्यापूर्वी काही दिवस तुम्ही थोडं अधिक चाला. यादरम्यान काही शारीरिक त्रास होत असेल तर डॉक्टरांना संपर्क करा. तसंच रनिंग शूज घालूनच धावा धावण्यापूर्वी तुम्ही योग्य मार्गाची निवड करा. रेतीच्या अथवा जास्त उतार चढाव असणारा रस्ता धावण्यासाठी निवडू नकासुरूवातीला कधीही जोरात धाऊ नका. आधी धीम्या गतीने चालू करून मग तुमच्या धावण्याचा स्पीड वाढवा धावण्यापूर्वी ५ मिनिट्स Warm Up करा.…

Read More