russia ukraine war indian citizen died alongside russian army

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Citizen Died in Russia : जून 2023 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण दोन्ही देशांनी माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झालीय. आता यात नवीन माहिती समोर आली आहे. इतर देशातील लोकांची फसवणूक करुन या युद्धात ढकललं जात असल्याचं धक्कादाय वास्तव उघड झालं आहे. एका भारतीय नागरिकाच्या (Indian Citizen) मृत्यूने ही बाब समोर आली आहे.  युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यूरशिया-युक्रेन युद्धात हैदराबादमधल्या एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. या व्यक्तीचं नाव मोहम्मद असफान…

Read More

Russian President Vladimir Putin has urged Russian women to have at least eight children;’किमान 8 मुलांना जन्म द्या नाहीतर…’, पुतिन यांनी रशियन महिलांकडे का केली मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian 8 Children: देशातील महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवण्याच्या दिशेने लोकांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. जगभरात लोकसंख्या वाढीचा प्रश्न उद्धवत असताना पुतिन यांनी असे आवाहन का केले? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रशियाला लोकसंख्येच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.  जन्मदरातील घसरण आणि युक्रेनबरोबरच्या युद्धात सतत सैनिक शहीद होणे, अशा दुहेरी संकटात रशिया सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स काऊन्सिलला व्हिडिओद्वारे संबोधित करताना त्यांनी या गोष्टी…

Read More

Russian family died after the poison spread from the stored potatoes;बटाट्याने संपवलं अख्खं कुटुंब, ‘ही’ चूक तुम्ही तर करत नाहीत ना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian Family Died: जगात कोणी कितीही श्रीमंत, नशिबान असूदे पण कोणालाच स्वत:च्या मृत्यूविषयी सांगता येत नाही. असे म्हणतात मृत्यू येणारच असेल तर तो कोणत्याही कारणाने येतो. एक कुटुंब संपण्यास बटाटा निमित्त ठरला. हो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण भारतीय भाजी, चिप्सच्या स्वरुपात रोज बटाटे खात असतो. भारतीय खाद्यपदार्थात, प्रत्येक भाज्यांमध्ये बटाटे असतात. पण हाच बटाटा रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या घातकी बटाट्यामुळे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ही दुर्देवी घटना 2014 साली घडली. ज्यात बटाट्यामुळे संपूर्ण…

Read More

Russian woman became the mother of 22 children husband Jail Marathi News;26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, संतापलेल्या पोलिसांनी नवऱ्यालाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian 22 Children Mother: जगभरातील वाढती लोकसंख्या पाहून आई-वडिल अपत्यांच्या बाबतीत ‘हम दो हमारे दो’ चा निर्णय घेतात. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेनंतर, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. याच कारणामुळे आजकाल महिलांना एकापेक्षा जास्त मूल नको असते. पण एका रशियन महिला याला अपवाद ठरत आहे. तिने एक किंवा दोन नव्हे तर 22 मुलांना जन्म दिला. ही महिला…

Read More

Russian Ministry On Iphone: सरकारी कर्मचाऱ्यांना iPhones वापरण्यास बंदी, नव्या नियमाने खळबळ; वाचा नेमकं प्रकरण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian Ministry On Iphone: अमेरिकन मल्टीमिलियन कंपनी अॅपल (Apple) पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सिरीज लाँच करणार आहे. त्याआधी आता कंपनीला मोठा फटका बसला आहे. आयफोन ( Iphone) टेक्नोलॉजीच्या दुनियेत नवी क्रांती करत असतानाच आता आयफोनला रशियाकडून (Russian Ministry) मोठा धक्का बसला आहे.  रशियाच्या डिजिटल डेव्हलपमेंट मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे. रशियाचे मंत्री मकसूत शाडेव यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. त्याचं कारण देखील आता समोर आलंय. रॉयटर्सनेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन विकास मंत्रालयाचे मकसूत शादाएव यांनी एका डिजिटल कॉन्फरन्समध्ये पत्रकारांना उत्तरं दिली.…

Read More

रशियन कुठे मिळेल? पोस्टर घेऊन मुलींच्या गराड्यात फिरत होता, आता पोलिसांनीच दिलं उत्तर| Man Roams With Russian Kaha Milegi Poster Around Girl Students In Muzaffarnagar College Premises in up video viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड आला आहे. (Social Media New Trend) साइनबॉर्डचा वापर करुन सामाजिक व राजकीय परिस्थीतवर मीम (Meme) करुन लोकांचे मनोरंजन करण्यात येते. अनेक सोशल मीडिया इन्फुअर्सने (media influencer) नवनवीन विषय हाताळून सामाजिक व राजकीय विषयावर या माध्यमातून भाष्य केलंय. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या साइनबॉर्डवर तरुणाने असं काही लिहलं होतं की पोलिसांनीच त्याला थेट उत्तर दिलं आहे. (Viral Video News in Marathi) कॉलेजमध्ये फिरत होता तरुण उत्तर प्रदेशातील श्री…

Read More