JN 1 variant of Corona is spreading fastest among these people advice to wear mask scientists saying

( प्रगत भारत । pragatbharat.com) JN.1 Variant: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण सापडत असून काही ठिकाणी या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुमारे 7 महिन्यांपूर्वी कोरोना संदर्भात ‘सार्वजनिक आरोग्य आपात्कालीन’ अधिसूचना मागे घेतली होती. यानंतर कोरोना जवळपास संपुष्टात आल्याचं दिसत येत होतं. पण आता 7 महिन्यांनंतर व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.  सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येतायत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ते नवीन लाट येणार आहे हे म्हणण्यापूर्वी आणखी काही…

Read More

Space Science 25 hours in a day Technical University of Munich Scientists Research;एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Space Science: एका दिवसात किती तास असतात? असं विचारल तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल. पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केलाय. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेला संपूर्ण एक दिवस हा 24 तासांचा असतो. पण दिवसाचे 25 तासदेखील असू शकण्याची दाट शक्यत वर्तवण्यात आली आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा कल यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. टेक्निकल…

Read More