Union Budget 2024 nirmala sitharaman full speech big announcements for agricultural sector

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी नव्या संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या (Loksabha Elections 2024) धर्तीवर सादर झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यामध्ये फार मोठ्या घोषणा अर्थ मंत्र्यांनी केल्या नसल्या तरीही हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची बाब त्यांनी सुरुवातीपासूनच अधोरेखित केली.  महिला, गरीब, शेतकरी आणि देशातील युवा या घटकांना अर्थसंकल्पामध्ये विशेष स्थान दिलं गेल्याचं पाहायला मिळालं. सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या वतीनं कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अनेक तरतुदी…

Read More

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Public Sector Banks Closed;राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय भव्य असणार आहे. देशभरातील रामभक्त अयोध्या राम मंदिर सोहळा पाहणार आहेत. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी अनेक आस्थापनांना सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंका, विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त या आस्थापनांमध्ये 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद पाळला जाणार आहे. केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा…

Read More