trending news 24 hour police security at sandalwood tree in Konkan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे.  रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात…

Read More

Parliament Security Breach Lalit Jha Arrested by Delhi Police;संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला.  ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे…

Read More

parliament security breach infiltrators associated with bhagat singh fan club

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने 8 कर्मचाऱ्यांना निलंबीत (Suspend) केलंय. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमीत आणि नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. तर संसदेची काल सुरक्षा व्यवस्था भेदल्यानंतर आज सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालीय. संसद भवन आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संसदेच्या सर्वच प्रवेशद्वारावर बॅरिकेट्स लावण्यात आलेत. संसद भवन परिसरातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहणांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस तपासात धक्कादायक खुलासेदरम्यान, संसदेत…

Read More

parliament security breach all accused know each other through social media

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 353 कोटी तर हिमनगाचं टोक! आयकर विभागाला वेगळीच शंका; धीरज साहूंच्या घरी खोदकाम सुरु

Read More

500 CCTV, दर 1.2 सेकंदांला अपडेट अन्…; कशी असते Parliament Security System

( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Breach Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभाचं  (Loksabha Session) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी संसदेत उडी मारली. त्यांच्या हातात काहीतरी सामान होतं. अज्ञात व्यक्तीने खासदार बसत असलेल्या बेंचवरुन उड्या मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली. मात्र यानंतर संसदेच्या सुरक्षेचं काम नेमकं कसं चालतं याबद्दलची चर्चा दिसून येत आहे. याचबद्दल जाणून घेऊयात.. 3 लेअर सुरक्षा सामान्यपणे भारतीय संसदेची सुरक्षा पार्लामेंट सिक्युरिटी सर्व्हिसकडून पाहिली जाते. ही सुरक्षा 3 स्तरांमध्ये असते. सुरक्षेचं काम सीआरपीएफ, दिल्ली पोलीस आणि…

Read More

Parliament Security Breach visitor jumps into the loksabha from gallery house nagpur assembly

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach: आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसेदवर हल्ला (Parliament Attack) झाला होता. या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली. आणि आजच्याच दिवशी संसदेत पुन्हा दोन अज्ञातांनी घुसखोरी केल्याने खळबळ उडाली आहे. जिथून देशाचा कारभार चालवला जातो. त्या संसदेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रेक्षक गॅलरीतून एक तरुणाने संसदेत उडी मारली. त्याच्यापाठोपाठ आणखी एका तरुणाने उडी मारली. त्यानंतर त्याने बेचंवरुन उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने पायातले…

Read More

Loksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनत 'ते' दोघं आत शिरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.   

Read More

Loksabha Security Breach : संसदेत परिसरातून अटक करण्यात आलेला तरुण महाराष्ट्रातला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी देशाला हादरवणारी बातमी! लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, दोन अज्ञात संसदेत घुसले

Read More

Security Guard Inspiring Story Failed 23 times but got degree at 56;23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…

Read More