Sharad Pawar Statement On Bihar political crisis After CM nitish kumar take oath latest marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. अशातच आता बिहारच्या राजकारणावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय. काय…

Read More

Tomorrow there will be a grand conjunction of Lunar Eclipse Sharad Purnima Gajkesari Yoga These zodiac signs will get a lot of money suddenly

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Purnima 2023, Lunar Eclipse And Gajkesari Yoga on 28 October 2023: यंदाच्या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण उद्या म्हणजेच 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 च्या रात्री लागणार आहे. हे ग्रहण अनेक अर्थांनी विशेष मानलं जातंय. हे चंद्रग्रहण 2023 मधील एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. आतापर्यंत लागलेलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण भारतात दिसलं नाही. त्यामुळे त्यांचा सुतक काळही मानला जात नव्हता.  कसा बनणार आहे महासंयोग हे चंद्रग्रहण शरद पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. अनेक दशकांनंतर शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण लागणार असल्याने खास संयोग निर्माण झालाय.…

Read More

Sharad Pawars National Working Committee important resolutions;शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकरणीत 8 महत्वाचे ठराव

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.  अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती…

Read More

मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो! Can fight even at the age of 92 Sharad Pawar reply to Ajit Pawar who objected to his age

( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत  वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.  Updated: Jul 6, 2023, 06:10 PM IST

Read More

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी । Sharad Pawar’s big announcement, Supriya Sule and Praful Patel are responsible for the post of NCP working president

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे…

Read More

ncp politics Sharad Pawar shock tactics ajit pawar on the side track

( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवली.. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय. सुनील तटकरे हे राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसह ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी समस्या, अल्पसंख्याकांचे (Minorities) प्रश्न…

Read More