CM Eknath Shinde Political Attacked On Uddhav Thackeray;लबाड लांडगं वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.  भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…

Read More

ayodhya ram pran pratishtha cm Shinde drumming fadnavis experienced the ceremony

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ram Pran Pratishtha) करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पदडा हटवण्यात आला आणि रामलल्लाचं सुंदर दर्शन जगाला झालं.  ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज…

Read More

Supreme Court issued a notice to forty MLAs including Eknath Shinde Maharastra Politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

Read More

Kedar Shinde 51 Birthday Know Kedar Shinde and Bela Shinde Love Story in Marathil; इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे.  केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्षे केदार शिंदे आणि बेला शिंदे हे सुखाचा संसार करत आहेत. पण या दोघांनी एकत्र यावं हे त्यांच्या कुटुबियांना मान्य नव्हतं……

Read More

Milind Deora letter to supporters after joining Shinde group maharastra politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Milind Deora joining Shinde group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी रविवारी सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले Milind Deora ? माझे प्रिय मतदार बंधूभगिनी, मी काँग्रेसला सोडचिठ्ठी…

Read More

MP Shrikant Shinde suddenly start reciting Hanuman Chalisa in Parliament know Reason;श्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Shrikant Shinde: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणावरुन ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर कोर्ट सुनावणी अजुनही सुरु आहे. त्यावेळी दोघांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम केला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भर सभेत हनुमान चालीसा बोलून दाखवली होती. यानंतर आता संसदेत भाषण सुरु असताना अचानक खासदार श्रीकांत शिंदे हनुमान चालीसा बोलू लागले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. ते असं अचानक हनुमान चालीसा का म्हणाले? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून…

Read More