Whose Shiv Sena?; Who can sue the Shiv Sena party, read Kapil Sibal’s arguments in the Supreme Court

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : Shiv Sena issue : Kapil Sibal’s arguments in the Supreme Court :  शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. शिवसेना कोणाची, शिंदे गटाची की मातोश्री गटाची, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील  हरिष साळवे युक्तिवाद करत आहेत.…

Read More