84 percent of Indian check smartphone within 15 mins of waking up Know More About Study And Mobile Side Effects; 84% भारतीय सकाळी उठल्यावर पहिल्या 15 मिनिटांत करतात ‘हे’ काम, ज्यामुळे आरोग्य धोक्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 84 टक्के स्मार्टफोन वापरणारे झोपेतून उठल्यानंतर 15 मिनिटांत त्यांचे फोन तपासतात. या अहवालात असेही समोर आले आहे की, सुमारे 31 टक्के लोकांचा सकाळी उठल्यावर वेळ स्मार्टफोनवर खर्च होतो आणि लोक दिवसातून सरासरी 80 वेळा त्यांचे स्मार्टफोन तपासतात. ‘Reimagining Smartphone Experience: How ‘Surfaces’ can play a important role in the phone’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, लोक त्यांचा 50 टक्के वेळ स्मार्टफोनवर स्ट्रीमिंगमध्ये घालवतात. 2010 मध्ये स्मार्टफोनवर घालवलेल्या वेळेचे प्रमाण सुमारे दोन तासांवरून 4.9 तासांपर्यंत वाढले…

Read More