SBI SME Smart Score Scheme gives so much loan for small business read the news and apply

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Scheme : तुम्हाला स्मॉल बिझनेस सुरु करायचा असेल आणि तुम्हाला त्या बिझनेसच्या वर्किंग कॅपिटलसाठी फंडिंग हवं असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला मदत करु शकेल. छोट्या पातळीवर मॅनिफॅक्चरिंग किंवा ट्रेड अँड सर्विसेस बिझनेसच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजेसाठी SBI च्या एसएमई स्‍मार्ट स्‍कोर (SME Smart Score) लोन सुविधेच्या अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंत सहजपणे लोन मिळवू शकता. कोणाला मिळू शकतं हे लोन? SBI च्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, SME Smart Score ही एक कॅश क्रेडिट/ टर्म लोन सुविधा आहे. एमएसएमई सेक्टरची कोणतीही पब्लिक/प्रायवेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप फर्म…

Read More