gold silver price 3rd august and mcx gold price sonyache aaj che Bhav mumbai News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today:  जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. Gold Price Today 3rd August 2022: जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम यावेळी जागतिक बाजारावर दिसून येत आहे. अमेरिका-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापासून ते सराफा बाजारामध्ये घसरण झाली आहे. आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली असली तरी या वाढीचा भारतीय वायदे बाजारावर…

Read More