did you know about this news Traffic Sign spotted on Bangalore traffic police reply with there meaning informative news

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : ज्यालोकांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं आहे. त्यांना हे माहितच असेल की, ड्रायव्हिंग लायस्नस मिळवण्यासाठी एक परीक्षा होते. ज्यामध्ये रस्त्यांवरील नियमांबाबत प्रश्न विचारले जातात. या परीक्षेसाठी काही प्रश्न उत्तरांचा चार्ट देखील उपलब्ध आहे, जो आपल्याला आरटीओ ऑफिस बाहेर सहज उपलब्ध होतो. याचा अभ्यास करुन आपल्याला ड्रायव्हिंग परीक्षा पास करता येते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच लायसन्स मिळतं.  परंतु असं असलं तरी ट्रॅफिकची अशी काही चिन्हे किंवा साइन्स आहेत ज्यामुळे लोक गोंधळतात. तसेच काही वेळेला सरकार देखील नवनवीन चिन्ह आणत असतं, ज्यामुळे लोकांना अनेक चिन्हांची नव्याने ओळख…

Read More