starnge habits of reliance tycoon mukesh ambani and his family wife son read details

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : देशातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचं नाव येतं. जागतिक पातळीवरही त्यांच्या व्यवसाय आणि श्रीमंतीची दखल घेतली जाते. अशा या गर्भश्रीमंत कुटुंबाविषयी कायमच सर्वसामान्यांना कुतूहल वाटतं. मुंबईतील त्यांच्या घराजवळून जात असताना नजरेस पडेल तिथपर्यंत त्यांचा प्रासाद नकळतच अनेकजण न्याहाळताना दिसतात. (starnge habits of reliance tycoon mukesh ambani and his family wife son read details) अंबानी कुटुंबाची हीच श्रीमंती त्यांना विविध कारणांनी चर्चेत आणण्यासही कारणीभूत ठरते. आताचं कारण आहे, या कुटुंबातील मंडळींना असणाऱ्या वेगवेगळ्या आणि तितक्याच तऱ्हेवाईक सवयी.  नीता अंबानी…

Read More