On the day of Holi there will be a union of Mars and Venus This rashi will get success in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra And Mangal Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी होळीच्या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि धनाचा दाता शुक्र यांचा संयोग होणार आहे. हा संयोग कुंभ राशीमध्ये तयार होतोय. काही राशींसाठी हा संयोग चांगला आणि लाभदायक असणार आहे.  मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी…

Read More

Mars Saturn alliance will happen before Holi This rashi can get success in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Mangal Yuti: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांची युती होते. असंच येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, ग्रहांचा सेनापती, ठराविक कालावधीनंतर राशिचक्र बदलतो. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो.  15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 05:42 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये शनि आणि मंगळाचा संयोग आहे. यावेळी काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. शनी आणि मंगळाचा संयोग सुमारे…

Read More

Success Story Sagar Ratna Restaurant Owner Jayaram Banan Networth life career struggles;कधी 18 रुपयांच्या पगारासाठी भांडी धुवायचे, आज 300 कोटींच्या व्यवसायाचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayaram Banan Success Story: हॉटेलमध्ये भांडी घासणारा वेटर कधी 300 कोटींचा मालक होईल, असा विचार कधी केलाय का? हो. प्रामाणिक मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. सागर रत्ना या रेस्टोरंट साखळीचे मालक जयराम बानन यांनी हे शक्य करुन दाखवलंय. वडिलांनी मारलं म्हणून त्यांनी घर सोडलं. पण हार मानण्याऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवला आणि करोडो रुपयांची फूड चैन सुरु केली आहे. ते दरवर्षी कोट्यावधींची कमाई करतात. जयराम बानन यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.  कर्नाटकातील मंगळूर येथील उडुपीच्या सामान्य परिवारात जन्मलेल्या जयराम यांचे वडिल ड्रायव्हर होते. स्वभाव…

Read More

Success Story IAS Akshat Jain 2018 Topeer Inspiration Journey;यूपीएससी आधी 2 गुणांनी हुकली, 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षत जैनच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshat Jain IAS Story: भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो युवा आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. पण याचील काहीजणच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन स्वप्न पूर्ण करतात. यातील काहीजण एकदा नापास झाल्यास दुसऱ्या क्षेत्रात जातात. पण काही यूपीएससीवर अटल राहतात. आणखी प्रयत्न करतात. स्वत:वर मेहनत घेतात आणि यूपीएससी उत्तीर्ण करतात. आयएएस अक्षत जैन यांची कहाणी अशीच प्रेरणा देणारी आहे. याबद्दल जाणून घेऊया. आयएएस अक्षत जैनचे आई-वडिल सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून लिखाण-वाचनाचे वातावरण मिळाले.पण नकळत एक दडपणदेखील होते. पण ते  आयएएस अधिकारी बनले आणि त्यांनी सर्वांच्या इच्छा पूर्ण…

Read More

weekly horoscope money career prediction 26 February to 18 March 2024 trigrahi yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 26 February to 18 March 2024 : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीमध्ये बुध, सूर्य आणि शनीचा त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. या योगामुळे काही राशींना धनलाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. हा आठवडा मेष पासून मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घेऊयात. (weekly horoscope money career prediction 26 February to 18 March 2024 trigrahi yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac)   या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. भागीदारीत केलेली कामं पूर्ण होणार आहे. या…

Read More

Saturn will rise in Aquarius after 30 years These zodiac signs will get success in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Shani-Budh: कुंभ राशीत बनली शनी-बुध ग्रहाची युती; ‘या’ राशींना मिळणार अपार लाभ

Read More

Sun Jupiter conjunction after 12 years A time of change with success and progress for these signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun And Jupiter Conjunction In Aries: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अशातच ग्रहांचा राजा सूर्य देव त्याच्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी गुरु ग्रह त्या ठिकाणी आधीच उपस्थित आहे. यामुळे मेष राशीमध्ये गुरु आणि सूर्याचा संयोग तयार होणार आहे.  ज्योतिष्य शास्त्रानुसार, हा दोन्ही ग्रहांचा संयोग सुमारे 12 वर्षांनी तयार होणार आहे. ग्रहांच्या या युतीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ होणार आहे.  मिथुन रास (Mithun Zodiac) सूर्य…

Read More

Success Story IFS officer Aishwarya Sheoran crack UPSC in 1st attempt;मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून UPSC दिली; पहिल्याच प्रयत्नात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले. कारण त्यांना यूपीएससी परीक्षा द्यायची होती. यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील आले. महत्वाचे म्हणजे त्यांनी यासाठी कोणतेही…

Read More

Success Story IPS Tripti Bhatt Left 16 Government jobs;तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS Tripti Bhatt Success Story: चांगली सरकारी नोकरी किंवा लाखोंचं पॅकेज मिळालं की व्यक्ती यशस्वी होते असा अनेकांचा समज असतो. कारण हजारो तरुण यातच समाधान मानून आयुष्य काढतात. पण तृप्ती भट्ट या तरुणीची यशाची व्याख्या यापेक्षा मोठी होती. त्यांना आयपीएस अधिकारी व्हायचे होते. यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यांच्या यशाची काहाणी जाणून घेऊया.  तृप्ती या उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये राहतात. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तृप्ती यांच्यासमोर अनेक पर्याय होते. कित्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये त्यांना मोठ्या रक्कमेच्या पॅकेजची ऑफर होती. पण त्यांनी…

Read More

Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या दुकानातून आपल्या इडली व्यवसायाला सुरुवात केली. कृष्णन महादेवन असे या तरुणाचे नाव असून तो जगातील मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत होता.…

Read More