G20 Summit 2023 : जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं, G-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी G20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; ‘या’ चविष्ठ पदार्थांचा समावेश!

Read More

G20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; ‘या’ चविष्ठ पदार्थांचा समावेश!

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Dinner Menu : दिल्लीत प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेसाठी (Delhi G20 Summit) जगभरातील नेते दाखल झाले आहेत. शिखर परिषदेत मांडण्यात आलेला जाहीरनामा सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य देशांनी हा जाहीरनामा सर्वसहमतीने मंजूर केल्याबाबत मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवसभर महत्त्वाच्या विषयांवर तोडगा निघाला असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. अशातच पहिल्या दिवसानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचं ( G20 Summit Gala Dinner) आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपतीच्या डिनरमध्ये अनेक मेजवानींची आरास करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक चविष्ठ पदार्थांचा…

Read More

G20 Summit 2023 pm narendra modi and joe biden bilateral talks in new delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यामध्ये आज पंतप्रधान निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा झाली. जी 20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) बायडेन यांचं आज भारतात आगमन झालंय. अमेरिकेच्या एअर फोर्स वन या विशेष विमानाने ते दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. भारताकडून यावेळी बायडेन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जनरल व्ही.के. सिंह हे बायडेन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.. अत्याधुनिक अशा बिस्ट कारमधून बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बायडेन…

Read More

G20 Summit Share Market will rise opportunity for Stock investors to get rich;G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण…

Read More

G-20 Summit Benefits for India and common people know details; जी 20 समिटचा भारताला आणि सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) G-20 Summit: भारत G 20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. यासाठी भारत सरकार जोरदार तयारी करत आहे. G20 परिषदेच्या भव्य कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांपासून दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. G20 मुळे दिल्लीत अनेक सेवा, रेल्वे, मेट्रो, बस, कार्यालये, बाजार बंद राहणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत करोडो रुपये खर्च केले आहेत. पण त्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.  जी-20 नक्की काय आहे? हे कसे कार्य करते? याचा फायदा भारताला आणि सर्वसामान्यांना कसा फायदा होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले…

Read More