PCOS Ladies Are You Suffering From PCOS Know The Symptoms NZ

( प्रगत भारत । pragatbharat.com) PCOS : पीसीओएस (PCOS) म्हणजे पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम. या समस्येचे वाढते प्रमाण हल्लीच्या तरुणींमध्ये जास्त दिसते. हा आजार ज्नमत: नसून अनुवांशिक (Genetic) आणि हार्मोनल (Hormonal) असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. महिलांना ही समस्या सुरु होण्यापूर्वी काही लक्षणे (symptoms) सतत जाणवत असतात. (PCOS Ladies Are You Suffering From PCOS Know The Symptoms NZ) मात्र काही महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि वेळीच उपचार (remedy) घेत नाहीत. पण नंतर ही समस्या हाताच्या बाहेर गेल्यावर महिलांना जाग येते. तो पर्यंत उशीर झालेला असतो. आम्ही तुम्हाला पीसीओएस म्हणजे काय…

Read More

Diabetes Warning Sign and Diabetes Symptoms, Blood Sugar Test GS

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diabetes Warning Sign: मधुमेह  (Diabetes) हा एक असा आजार आहे, ज्यासाठी लोक प्रार्थना करतात की तो शत्रूलाही होऊ नये. कारण अशा स्थितीत आरोग्याबाबत थोडीशी निष्काळजीपणा प्राणघातक ठरु शकतो. जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) नसेल तर तुम्हाला त्याचे धोके आणि लक्षणे माहीत नसतील. जेव्हा आपल्याला मधुमेह होतो, तेव्हा आपले शरीर अनेक संकेत देते. काही धोक्याची चिन्हे आपल्या पायांमधून देखील आढळतात, जी वेळीच ओळखणे आवश्यक आहे, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढेल (Blood Sugar ) आणि तुमची स्थिती बिघडू शकते. जर तुमचे पाय काही विचित्र हावभाव करत असतील…

Read More

danger Zoonotic Langya virus found in China with 35 human infections symptoms

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zoonotic Langya virus : कोरोनाचं सावट अद्यापही दूर गेलेलं नसतानाच गेल्या काही दिवसांपासून काही नव्या संसर्गांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक भीती वाढवणारी बातमी समोर आल्यामुळं जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.  चीनमध्ये Zoonotic Langya virus मुळं 35 जणांना संसर्ग झाल्याच्या बातमीनं संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. The Langya henipavirus चीनच्या Shandong शॅनडाँग आणि हेमान प्रांतात सापडला असून, त्याचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांपर्यंत झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. (danger Zoonotic Langya virus found in China with 35 human infections symptoms)…

Read More

Powassan Virus Spread Know About its Symptoms and Remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Powassan virus in America: कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्स विषाणूच्या संकटातून जग अजून सावरलं नाही. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असताना आता आणखी एका विषाणूने दार ठोठावलं आहे. पॉवासन नावाच्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. अमेरिकेत या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी टिक-बोर्न पॉवासन व्हायरसच्या संसर्गामुळे एक महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेली महिला 90 वर्षांची होती आणि ती न्यू लंडनच्या काउंटीमध्ये राहात होती. मे महिन्याच्या सुरुवातीला तिला विषाणूची…

Read More

alert Norovirus infection detected in Kerala read symptoms

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : एकिकडे भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा चिंताजनकरित्या वाढायला लागलेली असतानाच आता आणखी एका विषाणूच्या संसर्गाची चाहूल देशात लागली आहे. अर्थात ही चाहूल अजिबातच सकारात्मक नाही. केरळमध्ये रोटा व्हायरसप्रमाणेच लक्षणं असणाऱ्या या नव्या विषाणूची लागण केरळातील दोन लहान मुलांना झाली आहे.  राज्यातील आरोग्य विभागानं या प्रकरणांची माहिती घेत तात्काळ काही पावलं उचलली आहेत. प्रदूषित पाणी आणि अन्नपदार्थांच्या माध्यमातून या नोरोव्हायरस विषाणूचा संसर्ग होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.  दरम्यान, सध्या विषाणूची लागण झालेल्या दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी वृत्तसंस्थेला दिली.…

Read More

Akshay Patil What Are The Symptoms And Treatment Of Brain Tumors? | डॉक्टर अक्षय पाटील यांनी सांगितली ‘ब्रेन ट्युमर’ची लक्षणं व उपचार, वेळीच व्हा सावध! | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. अक्षय पाटील, न्युरोसर्जन ब्रेन ट्युमरची प्रमुख लक्षणं पुढीलप्रमाणे :- डोकेदुखी, फिट येणं ही ब्रेन ट्युमरची प्रमुख लक्षणं आहेत. सुमारे ७०-८० टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखीची लक्षणं दिसून येतात. पाच-दहा टक्के रुग्णांमध्ये हातापायाची शक्ती कमी होते. यासह दृष्टी कमी होणं, डोळ्यांनी ‘डबल’ दिसणं, गंधहिनता, चेहऱ्यावरील वाकडेपणा, चेहऱ्यावरील सुन्नपणा, काही काळापासूनचा विसरभोळेपणा, चिडचिड वाढणं, समजण्याची क्षमता कमी होणं, गिळताना त्रास होणं, हार्मोन्स संबंधित विविध लक्षणं, वजन वाढणं, वारंवार लघवीला जाणं, भूक लागणं यासारखी लक्षणंही दिसून येतात. ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.(वाचा :- Inspirational Weight…

Read More

What Exactly Is Gynecomastia And What Are The Symptoms And Treatment Of This Disease? | पुरुषांनो ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सावध, असू शकतो गायनीकोमॅस्टिया आजाराचा धोका, प्लास्टिक सर्जन जहागिरदार यांनी सांगितली लक्षणं व उपचार! | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. समीर सु. जहागिरदार, प्लास्टिक सर्जन पुरुषांच्या स्तनांचा आकार मोठा होणे म्हणजेच गायनीकोमॅस्टिया. सामान्यत: किशोरवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. या वयामध्ये हार्मोनल बॅलेन्स बिघडला, तर याची उत्पत्ती होते. पण वयस्कर माणसांमध्येही गायनीकोमॅस्टिया होऊ शकतो. यात एक किंवा दोन्ही स्तनांचा आकार वाढू शकतो.(वाचा :- Preserve Milk : उरलेलं दूध इतक्या तासांच्या आतमध्ये होतं खराब, असं स्टोर केलं तर महिनोंमहिनेही राहू शकतं फ्रेश व खाण्यालायक!) हा आजार सामान्यत: प्राणघातक नसतो. पण किशोरवयीन मुलांमध्ये, मित्रांमध्ये वावरताना किंवा स्विमिंग पूलमध्ये उघड्या अंगाने वावरताना खूप संकोच निर्माण होतो. पुष्कळदा…

Read More

Heart Attack Symptoms and Remedies: Know The Early Symptoms And Remedies Of Heart Attack From Dr. Rajesh Benny. | सावधान, डॉक्टर बेन्नींनी सांगितली हृदयविकाराच्या झटक्याची सुरूवातीची लक्षणं आणि झटका आल्यास ताबडतोब करावे असे उपचार! | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. राजेश बेन्‍नी, न्‍यूरोलॉजी सल्‍लागार हृदयविकाराचा झटका हा भारतातील मृत्‍यू व अपंगत्‍वासाठी कारणीभूत आजारांपैकी एक आहे. जागतिक स्‍तरावर २५ वर्षांवरील ४ पैकी एका प्रौढ व्‍यक्‍तीला त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये हृदयविकाराचा झटका आलेला आहे. दरवर्षाला १.८ दशलक्षाहून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका येतो आणि अलीकडील काळामध्‍ये देशात या आजाराच्‍या प्रमाणात १०० टक्‍के वाढ झाली आहे. या आजारामध्‍ये रक्‍ताच्‍या गाठी किंवा रक्‍तस्रावामुळे मेंदूला होणाऱ्या रक्‍तपुरवठ्यामध्‍ये अडथळा येतो, यामुळे मेंदूला दुखापत होत पॅरालिसीस आणि इतर परिणाम होऊ शकतात.हृदयविकाराच्या झटक्या दरम्‍यान वेळ अत्‍यंत महत्त्वाची असते. या स्थितीमध्‍ये असंतुलन किंवा चक्‍कर येऊ शकते,…

Read More

cataract operation information in marathi: मोतीबिंदूची कारणे, लक्षणे व त्यावरील आधुनिक उपचार काय हे जाणून घ्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर पूनमकडून! – what are the causes, symptoms and remedies for cataracts?

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. पूनम हरकुट, नेत्ररोगतज्ज्ञ मोतिबिंदू या विकाराबद्दल तुम्ही आजी-आजोबांना होणारा रोग असंच ऐकलं असेल. सामान्यतः उतारवयात होणारी ही समस्या आहे. आपल्या डोळ्यात असलेल्या लेन्समधून प्रकाश किरणं आत शिरून रॅटिनावर पडतात आणि आपल्याला दिसू लागतं. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता कमी होते तेव्हा दिसणं कमी होत जातं. अशा वेळी मोतिबिंदू झाला असं म्हणता येईल.० कारणं सामान्यतः मोतिबिंदू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वय. वयोमानानुसार दात पडणं, केस पांढरे होणं जेवढं स्वाभाविक आहे, तेवढंच मोतिबिंदू होणंदेखील स्वाभाविक आहे. याशिवाय खालील कारणंदेखील महत्त्वाची ठरतात. – मधुमेह– अतिनिल किरणांचा मारा–…

Read More

Kidney Failure Symptoms And Causes | मूत्रपिंड निकामी होण्यामागील ही असू शकतात कारणे, दुर्लक्ष करू नका | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) – डॉ. अभय सदरे, मूत्रविकारतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक जेव्हा मूत्रपिंडे अचानक रक्तामधून नको असलेले घटक बाहेर काढण्यास असमर्थ ठरू लागतात, तेव्हा या घटकांची पातळी त्रासदायक होते आणि रक्तातील रसायनांच्या रचनेत समतोल राहत नाही. ‘अक्युट किडनी फेल्युअर’ याला ‘अ‍क्युट रिनल फेल्युअर’ किंवा ‘अक्युट किडनी इन्ज्युरी’ असे म्हणतात. ही अवस्था वेगाने विकसित होते. सामान्यत: अगदी काही दिवसांतच. जे रुग्ण गंभीर आजारी असतात आणि अतिदक्षता विभागात दाखल असतात, अशांमध्ये मूत्रपिंडे निकामी होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. ‘अक्युट किडनी फेल्युअर’मुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांचे कार्य…

Read More