Why bjp takes victory in madhya pradesh assembly elections 2023 Know what is game changer ladli behna yojana News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये निवडणूक निकाल पूर्णपणे भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसत आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशात भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्रीय नेतृत्वाने शिवराज यांना निवडणुकीत आपला चेहरा बनवला नसला तरी शिवराज सिंहच केंद्रस्थानी दिसले. त्यांनी विधानसभेच्या 230 पैकी 160 जागांवर प्रचंड सभा आणि सभा घेतल्या. शिवराज सिंह चौहान यांची लाडली बेहन योजना निवडणुकीत खरी गेम चेंजर ठरली. मामाचं इमोशनल कार्ड तुमचा भाऊ,…

Read More

Center takes action after mysterious disease in China gives advice to states regarding hospital

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या गूढ आजाराने जगाचं टेंशन वाढवलं आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये न्यूमोनिया सारख्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना भारत सरकारनेही कठोर पावलं उचलली आहेत. केंद्राने आता राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनानंतर चीनमध्ये सुरू झालेल्या नव्या रहस्यमय आजाराने जगातील अनेक देशांना हैराण करुन सोडलं आहे. या आजाराने लहान मुलांना सर्वाधिक लक्ष्य केलं आहे. चिनी सरकारने अनेक…

Read More

Ranchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…

Read More