technology swiggy will now deliver food in train on your seats parternship with irctc

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC-Swiggy : मोबाईलच्या जमान्यात ऑनलाईन फूड मागवण्याची संख्या प्रचंड वाढली आहे. घरबसल्या आपल्याला हव्या त्या रेस्टॉरेंटमधून हवी ती डिश ऑर्डर करता येते. पण आता धावत्या ट्रेनमध्येही आपल्या जागेवर बसल्या-बसल्या तुम्हाला तुमचे आवडते खाद्यपदार्थ (Food) मागवता येणार आहे. फूड डिलिव्हरी अॅप Swiggy भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. स्विगी आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनबरोबर भागिदारी केली आहे. प्रवाशांपर्यंत जेवण पोहोचवणं हा यामागे उद्देश आहे. यासाठी प्रवाशांना एका पोर्टलची मदत घ्यावी लागणार आहे.  IRCTC ने बंडल टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडबरोबर भागिदारी केली आहे. यात…

Read More

technology rolls royce 15 crore car thieves dirve within 30 seconds viral video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rolls Royce : कार चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. कार चोरण्यासाठी चोरटे अनेक क्लुप्त्या लढवतात. बनावट चावीच्या मदतीने, स्क्रू डायव्हर किंवा पीनच्या मदतीने चारचाकी गाड्या चोरल्या चोरताना आपण पाहिलं असेल. पण सोशल मीडियावर सध्या एका हायटेक चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चोरटे हायटेक पद्धतीचा वापर करत अवघ्या 30 सेकंदात महागडी रोल्स रॉईस चोरतना दिसतायत. एंटिनाचा चावी सारखा वापर करत चोरट्याने 15 कोटी रुपयांची Rolls Royce उडवली.  जितकी महागडी कार तितकी अधिक सुरक्षित असं म्हटलं जातं. पण चोरट्यांनी कंपनीच्या सुरक्षेच्या हमीचे…

Read More

technology mobile new sim card rule change from 1 december 2023 in india

( प्रगत भारत । pragatbharat.com) New SIM Card Rules: देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी अंमलात आणले जाणार होते, पण सरकारने अंमलबजावणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जारी केले आहेत. एकाचवेळी जास्त सिमकार्ड खरेदी…

Read More

why Israel Iron Dome technology failed in hamas attack with 5000 missiles world marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Israel Attack : LIVE रिपोर्टिंग सुरू असताना पडलं मिसाईल अन्…, पाहा अंगावर काटा आणणारा Video

Read More

technology world first mobile price company and name know the details

( प्रगत भारत । pragatbharat.com) World First Mobile: आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येक जण यासाठी मोबाईलचा वापर करतो. आज मोबाईलच्या 170 कंपन्या बाजारात आहे आणि त्या 170 कंपन्यांचे लाखो मोबाईल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला पहिला मोबाईल (World First Mobile) कोणत्या कंपनीचा होता? त्या मोबाईलची किंमत किती होती? अनेक लोकांना याची पुरेशी माहिती नाही. आज आम्ही, तुम्हाला सांगणार आहोत की जगातला पहिला मोबाईल कोणी बनवला…

Read More

technology online fraud whatsapp new scam in instagram man loses 37 lakh

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime : भारतात Online Scam च्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वर्क फ्रॉम होमपासून लॉटरी लागल्याच्या मेसेजपर्यंत दररोज फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा अज्ञात व्यक्तीने दिलेली ऑनलाईन लिंक उघडताना खबरदारी बाळगा असं आवाहन वारंवार केलं जातं. पण यानंतरही लोकं त्याकडे दुर्लक्ष करतायत. परिणामी सायबर गुन्हेगारांचं (Cyber Crime) फावतं आणि सामान्य नागरिक अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. जास्त पैसे कमवण्याच्या नादात आपल्याच खात्यातून पैसे गेल्याच्या घटना सर्वात जास्त आहेत.  WhatsApp वर नवा स्कॅमआता व्हॉट्सअॅपवर असाच नवा स्कॅम (WhatsApp Scam) आला आहे. एका…

Read More

technology iphone 14 saves a man live after car falls in 400 feet deep mount wilson

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का

Read More